Police bharti Special Test | Marathi And GK |

सामान्य ज्ञान व मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

​🎯 पोलीस भरती स्पेशल: सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण टेस्ट! 🎯

​वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या सर्व मित्रांसाठी एक सुवर्णसंधी! तुमच्या तयारीची पातळी तपासण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष मॉक टेस्ट.

​विषय: सामान्य ज्ञान (GK) + मराठी व्याकरण (Marathi Grammar)

​वैशिष्ट्ये: परीक्षेच्या नवीन पॅटर्ननुसार महत्त्वाचे प्रश्न.

​⏳ वेळ वाया घालवू नका, आजच टेस्ट सोडवा आणि तुमचा स्कोअर चेक करा!

 

​माहिती आणि टेस्टसाठी भेट द्या: policebhartitest.com

लक्ष्य करिअर अकॅडेमी, सोलापूर

Daily फ्री ऑनलाईन टेस्ट 🙏

1 / 35

12,000 रु. किंमतीच्या एका फ्रिजवर 12% सूट दिली तर त्या फ्रिजची विक्री किंमत किती ?

2 / 35

राज्याचे राज्यपाल..... असतात.

3 / 35

' सादर ' या शब्दाचा समास ओळखा.

4 / 35

गाजरपारखी असणे म्हणजे काय ?

5 / 35

भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता ?

6 / 35

वनस्पतीची नैसर्गिक वर्गीकरण पद्धती कोणी शोधून काढली ?

7 / 35

' सुधारक ' हे साप्ताहिक कोणत्या समाजसुधारकाने सुरू केले ?

8 / 35

औरंगाबादला या शब्दातील विभक्ती ओळखा.

9 / 35

मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते ?

10 / 35

प्रत्ययसाधित शब्द ओळखा.

11 / 35

स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली ?

12 / 35

मधूमेह करिता खालीलपैकी कोणती चाचणी करतात?

13 / 35

' गोलपीठ ' हा कवितासंग्रह......यांचा आहे.

14 / 35

3573 या संख्येला कोणत्या संख्येने पूर्ण भाग जाईल ?

15 / 35

महिला पोलिसांची नेमणूक देशात सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात मुंबई येथे कोणत्या वर्षी केली गेली ?

16 / 35

स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास पुढील चिन्ह वापरतात.

17 / 35

रेडी हे बंदर कोणत्या तालुक्यात आहे ?

18 / 35

....... हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

19 / 35

' सुंदर स्त्रीचे रूप तेजस्वी मोत्यांमुळे अधिकच खुलते. ' कोणत्या शब्दाचे सामान्य रूप झाले आहे ?

20 / 35

' नाथसागर ' धरण कोठे आहे ?

21 / 35

काळ ओळखा. सचिन तेंडुलकर छान खेळत होता.

22 / 35

पुढील पैकी कोणत्या शहरात कासव अभयारण्य उभारण्यास केंद्रीय जलस्रोत मंत्रालयाने परवानगी दिली आहे .

23 / 35

भारतात किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू झाली आहे?

24 / 35

मराठी भाषेत लेखनासाठी.......लिपीचा वापर करतात.

25 / 35

केसरी ह्या वृत्तपत्राचे जनक कोण होते?

26 / 35

अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशील ( पाच नियम ) कोणी सांगितले ?

27 / 35

भारत आमचा देश आहे. या वाक्याचा प्रकार ओळखा .

28 / 35

' निबीड ' म्हणजे काय ?

29 / 35

E,O,U,A,?

30 / 35

डोकलाम वाद कोणत्या दोन देशांमध्ये आहे?

31 / 35

खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही?

32 / 35

'आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो.' कोणता शब्द क्रिया पूर्ण करतो ?

33 / 35

.......या प्रकारच्या कोळश्यात कार्बनचे प्रमाण सर्वांत जास्त असते.

34 / 35

देशातील पहिला पर्पल फेस्ट 6 ते 8 जानेवारी दरम्यान कोठे आयोजित करण्यात आला आहे ?

35 / 35

खालीलपैकी कोणती खनिजे भंडारा जिल्ह्यात आढळतात ?

Your score is

The average score is 0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 35 |  टारगेट 25 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 पण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment