मराठी व्याकरण आणि GK ऑनलाईन सराव परीक्षा | Free Online Test | Police Bharti 2026 |

सामान्य ज्ञान व मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

​🎯 पोलीस भरती स्पेशल: सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण टेस्ट! 🎯

​वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या सर्व मित्रांसाठी एक सुवर्णसंधी! तुमच्या तयारीची पातळी तपासण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष मॉक टेस्ट.

​विषय: सामान्य ज्ञान (GK) + मराठी व्याकरण (Marathi Grammar)

​वैशिष्ट्ये: परीक्षेच्या नवीन पॅटर्ननुसार महत्त्वाचे प्रश्न.

​⏳ वेळ वाया घालवू नका, आजच टेस्ट सोडवा आणि तुमचा स्कोअर चेक करा!

 

​माहिती आणि टेस्टसाठी भेट द्या: policebhartitest.com

लक्ष्य करिअर अकॅडेमी, सोलापूर

Daily फ्री ऑनलाईन टेस्ट 🙏

1 / 25

२०२६ च्या फिफा विश्वचषकात एकूण किती संघ (Teams) सहभागी होणार आहेत?

2 / 25

तापी - पूर्णाखोऱ्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे ? 

3 / 25

'स्वच्छता हिच खरी संपत्ती.' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

4 / 25

रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ?

5 / 25

. 'संजय व्यायाम करत राहील' या वाक्यातील क्रियापदाचा काळ कोणता ?

 

6 / 25

खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही?

7 / 25

रिती भूतकाळातील क्रियापद कोणते?

8 / 25

फिफा विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना (Final Match) खालीलपैकी कोणत्या स्टेडियमवर खेळवला जाईल?

9 / 25

जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना........म्हणतात.

10 / 25

तापी नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे ?

11 / 25

तापी व गोमती नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी झाला आहे ?

12 / 25

तापी व बुराई नदी संगम कोणत्या ठिकाणी झाला आहे ?

13 / 25

सहाय्यक क्रियापदाचा आधार न घेता तयार होणारा काळ म्हणजे.....

14 / 25

भीमा नदी ही खालीलपैकी कोणत्या मुख्य नदीची उपनदी आहे?

15 / 25

खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातील 'पश्चिमवाहिनी' नदी आहे?

16 / 25

कृष्णा आणि वेण्णा या नद्यांचा प्रसिद्ध संगम महाराष्ट्रात कोठे होतो?

17 / 25

गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो?

18 / 25

कर्ता - कर्म - क्रियापद यांच्या परस्पर संबंधांना...... म्हणतात.

19 / 25

महाराष्ट्राच्या पूर्व भागात वाहणाऱ्या 'वर्धा आणि वैनगंगा' या नद्यांच्या एकत्र प्रवाहाला काय म्हणतात?

20 / 25

महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे खालीलपैकी कोणते आहे?

21 / 25

फिफा विश्वचषक २०२६ चे आयोजन संयुक्तपणे कोणत्या तीन देशांमध्ये केले जाणार आहे?

22 / 25

फिफा विश्वचषक २०२६ ही या स्पर्धेची कितवी आवृत्ती (Edition) आहे?

23 / 25

नर्मदा आणि तापी या नद्या....... आहेत.

24 / 25

खालीलपैकी कोणते वाक्य 'संयुक्त क्रियापदाचे' उदाहरण नाही.

25 / 25

खालील वाक्यातील क्रियापद ओळखा.
'तू त्या राजपुत्राला वर'

Your score is

The average score is 0%

मराठी व्याकरण ऑनलाईन टेस्ट (Marathi Grammar Online Test)

​सामान्य ज्ञान सराव पेपर (General Knowledge Mock Test Marathi)

​MPSC मराठी व्याकरण टेस्ट (MPSC Marathi Grammar)

​पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट (Police Bharti Online Test)

​Marathi GK Quiz

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!