पोलीस भरती इतिहास ऑनलाईन टेस्ट 2026 | सराव पेपर स्पष्टीकरणासहित

 

पोलीस भरती इतिहास टेस्ट, Police Bharti History Mock Test, पोलीस भरती सराव पेपर मराठी, महाराष्ट्र पोलीस भरती इतिहास प्रश्न.

इतिहास ऑनलाईन क्विझ पोलीस भरती, Police Bharti GK Marathi, आधुनिक भारताचा इतिहास पोलीस भरती, पोलीस भरती 15 प्रश्न इतिहास.

Special Test Gk History Test With स्पष्टीकरण

​🎯 पोलीस भरती स्पेशल: सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण टेस्ट! 🎯

​वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या सर्व मित्रांसाठी एक सुवर्णसंधी! तुमच्या तयारीची पातळी तपासण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष मॉक टेस्ट.

​विषय: सामान्य ज्ञान (GK) + मराठी व्याकरण (Marathi Grammar)

​वैशिष्ट्ये: परीक्षेच्या नवीन पॅटर्ननुसार महत्त्वाचे प्रश्न.

​⏳ वेळ वाया घालवू नका, आजच टेस्ट सोडवा आणि तुमचा स्कोअर चेक करा!

 

​माहिती आणि टेस्टसाठी भेट द्या: policebhartitest.com

लक्ष्य करिअर अकॅडेमी, सोलापूर

Daily फ्री ऑनलाईन टेस्ट 🙏

1 / 24

अस्पृश्यांची कैफियत' हा ग्रंथ कोणी लिहिला?

2 / 24

मराठ्यांचा इतिहास ( History of Marathas ) प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला ?

3 / 24

'1857 चे स्वातंत्र्यसमर' हा ग्रंथ कोणी लिहीला ?

4 / 24

....... याला इतिहासाचे जनक असे म्हटले जाते.

5 / 24

जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ कोणी आपली 'सर' ही पदवी ब्रिटिशांना परत केली?

6 / 24

'महाडचा सत्याग्रह' (चवदार तळे सत्याग्रह) कधी झाला?

7 / 24

१८५७ च्या उठवामध्ये कानपूरचे नेतृत्व कोणी केले होते?

8 / 24

'विधवा विवाह उत्तेजक मंडळाची' स्थापना कोणी केली?

9 / 24

'केसरी' व 'मराठा' ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली?

10 / 24

संस्कृती आणि टोळीवाद असा संघर्ष म्हणजे 1857 चा उठाव असा.......यांचा दृष्टिकोन होता.

11 / 24

सन 1905 मध्ये 'सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी' (भारत सेवक समाज) ची स्थापना कोणी केली?

12 / 24

सती प्रथा बंदीचा कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला?

13 / 24

इतिहासाच्या तीन प्रसिद्ध लढायामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे ?

14 / 24

इ. स. 1857 च्या उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे........ ऐक्य होय.

15 / 24

महात्मा गांधी यांनी 'चले जाव' (भारत छोडो) आंदोलनाची घोषणा कोणत्या शहरातून केली?

16 / 24

1857 च्या उठाव नंतर भारताचा कारभार चालवण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली ?

17 / 24

'नौजवान भारत सभा' या संघटनेची स्थापना कोणी केली?

A. चंद्रशेखर आझाद

B. भगतसिंग

C. सुभाषचंद्र बोस

D. राशबिहारी बोस

18 / 24

1857 च्या संग्रामाची तारीख.......ही निश्चित करण्यात आली होती.

19 / 24

साताऱ्याचे प्रतिसरकार कोणते पाक्षिक प्रकाशित करीत होते?

20 / 24

'आर्य महिला समाज' ची स्थापना कोणी केली?

21 / 24

मूकनायक' हे नियतकालिक कोणी सुरू केले होते?

22 / 24

सैन्य दलाच्या इतिहासात प्रथमच किती महिला छात्र पदवीधर झाल्या आहेत ? 

23 / 24

इतिहासात होळकर राजवंशाचे संस्थापक कोण आहेत?

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतातील ५०० हून अधिक संस्थानांचे भारतात विलीनीकरण करून त्यांनी देशाची अखंडता टिकवून ठेवली. त्यांच्या या कणखर आणि साहसी नेतृत्वामुळे त्यांना भारताचे 'लोहपुरुष' (Iron Man of India) म्हटले जाते.

24 / 24

भारताचे 'लोहपुरुष' म्हणून कोणाला ओळखले जाते?

Your score is

The average score is 0%

 

Leave a Comment