पोलीस भरती विशेष: मराठी व्याकरण व सामान्य ज्ञान २५ गुणांची ऑनलाईन टेस्ट

🎯 मिशन पोलीस भरती २०२६! 👮‍♂️

मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित विशेष २५ मार्कांची ऑनलाईन टेस्ट आता उपलब्ध.

तुमचा अभ्यास किती झालाय? आजच तपासा!

👉 येथे क्लिक करा: www.policebhartitest.com

Special Test Marathi And GK No. 2

​🎯 पोलीस भरती स्पेशल: सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण टेस्ट! 🎯

​वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या सर्व मित्रांसाठी एक सुवर्णसंधी! तुमच्या तयारीची पातळी तपासण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष मॉक टेस्ट.

​विषय: सामान्य ज्ञान (GK) + मराठी व्याकरण (Marathi Grammar)

​वैशिष्ट्ये: परीक्षेच्या नवीन पॅटर्ननुसार महत्त्वाचे प्रश्न.

​⏳ वेळ वाया घालवू नका, आजच टेस्ट सोडवा आणि तुमचा स्कोअर चेक करा!

 

​माहिती आणि टेस्टसाठी भेट द्या: policebhartitest.com

लक्ष्य करिअर अकॅडेमी, सोलापूर

Daily फ्री ऑनलाईन टेस्ट 🙏

1 / 25

कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथून उगम पावते.' या वाक्यातील विशेष नाम ओळखा ?

2 / 25

'विद्वान' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल?

3 / 25

खालीलपैकी कोणी 'महाराष्ट्र भाषेचे व्याकरण' लिहिले आहे ?

4 / 25

'मुलांनी पालकांना मान द्यावा' - या वाक्यातील प्रयोग ओळखा.

5 / 25

1919 साली महात्मा गांधींनी खालीलपैकी कोणत्या ब्रिटीश अधिनियमाच्या विरोधात देशव्यापी सत्याग्रह सुरू केला ?

6 / 25

पुढीलपैकी 'स्वरसंधी'चे उदाहरण कोणते?

7 / 25

'समुद्र' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

8 / 25

हिमालयीन पर्वतीय प्रदेशात 3600 मीटरपेक्षा जास्त उंचीवर कोणत्या प्रकारची वनस्पती आढळते ?

9 / 25

'आपण आता माझे थोडे ऐका.' या वाक्यातील 'थोडे' हा शब्द...........

10 / 25

गोदावरी नदीच्या उपनद्यांचा 'पश्चिमेकडून पूर्वेकडे' योग्य क्रम असणारा पर्याय ओळखा.

11 / 25

मानवाच्या जन्मलेल्या बाळाच्या शरीरामध्ये किती हाडे असतात ?

12 / 25

'जहाज, पिस्तूल' हे शब्द कोणत्या भाषेमधून आलेले आहेत.

13 / 25

हाराष्ट्रातील 'जांभी मृदा' (Laterite Soil) संदर्भात खालील जोडपे विचारात घ्या:

अ) ही मृदा प्रामुख्याने अतिपावसाच्या आणि हवामानात तीव्र बदल होणाऱ्या भागात आढळते.

ब) या मृदेमध्ये लोहाचे (Iron Oxide) प्रमाण जास्त असल्याने तिचा रंग तांबडा-जांभा असतो.

क) या मृदेमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटाशचे प्रमाण भरपूर असते.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

14 / 25

'घरोघरी' या शब्दाचा समास ओळखा.

15 / 25

'राम आंबा खातो' या वाक्यातील कर्म ओळखा.

16 / 25

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?

17 / 25

महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे?

18 / 25

सूर्योदय' या शब्दाचा योग्य संधिविग्रह ओळखा.

19 / 25

'वाहवा! काय सुंदर दृश्य आहे!' - या वाक्यातील 'वाहवा!' हा शब्द कोणत्या अव्ययाचा प्रकार आहे?

20 / 25

खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा.

अ) महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताची सरासरी उंची ९०० ते १२०० मीटर आहे.

ब) सह्याद्रीचा पश्चिमेकडील उतार तीव्र (घळईसारखा) आहे, तर पूर्वेकडील उतार मंद आहे.

क) सह्याद्री पर्वत हा एक 'अवशिष्ट पर्वत' (Residual Mountain) म्हणून ओळखला जातो.

21 / 25

खालील घाटांचा विचार करून त्यांचा 'उत्तरेकडून दक्षिणेकडे' योग्य क्रम लावा:

अ) फोंडा घाट ब) थळ घाट (कसारा) क) कुंभार्ली घाट ड) बोर घाट

22 / 25

उत्तर पूर्व मान्सून (परतीचा पाऊस) संदर्भात खालीलपैकी कोणते विधान महाराष्ट्राच्या बाबतीत सत्य आहे?

23 / 25

'उंट' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल?

 

24 / 25

'झाड' या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा.

25 / 25

वाशिम जिल्ह्यातून........... किमी इतका हिंदुहृदयसम्राट  बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग जातो.

Your score is

The average score is 0%

Leave a Comment