मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 4

पोलीस भरती स्पेशल टेस्ट No.4 मराठी टेस्ट

मित्रांनो पोलीस भरती जाहीर झालेली आहे त्या अनुषंगाने आपण रोज महत्त्वाचे प्रश्न या टेस्टमध्ये देत आहोत सर्व प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये 100% दिसतीलच असे प्रश्न आहेत त्यामुळे तुम्ही प्रत्येक प्रश्न मन लावून नक्कीच चुकतो तो प्रश्न लिहून ठेवा. 

लक्ष्य करिअर अकॅडेमी, सोलापूर

Daily फ्री ऑनलाईन टेस्ट 🙏

1 / 25

खालीलपैकी विशेषनाम कोणते आहे ?

2 / 25

महात्मा गांधीजींच्या पवनार आश्रमात खूप लोकांची ये-जा असायची म्हणजेच तेथे लोकांचा...............

3 / 25

मुलाने आंबा खाल्ला.

या वाक्यात खालीलपैकी कोणता प्रयोग आहे ?

4 / 25

'मराठी नवकाव्याचे प्रणेते' कोणास म्हटले जाते ?

5 / 25

खालीलपैकी कोणत्या वाक्यात केवलप्रयोगी अव्यय आहे?

6 / 25

खालील म्हणीचा अर्थ ओळखा.

चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे.

7 / 25

पुढील वाक्यात आलेल्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.

'पिटुकली खारूताई घराच्या छपरावरून तुरूतुरू गेली.'

8 / 25

'अतिवृष्टी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

9 / 25

पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखा.

10 / 25

पेटीतील नाणी मुलांना दाखवली.' या वाक्याचा प्रयोग ओळखा ?

11 / 25

खालील वाक्यात वाक्याचा कोणता प्रकार आढळतो ?

कुणाल रोज पहाटे उठतो व अभ्यास करतो.

12 / 25

पुढीलपैकी कोणत्या पर्यायांतील शब्दांची जोडी विरुद्धार्थीची नाही ?

13 / 25

'अंथरूणपांघरूण' या सामासिक शब्दाचा समास कोणता ?

14 / 25

पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा. 'संरचना'

15 / 25

खालील वाक्यात कोणता शब्दालंकार आहे.
मना चंदनाचे परी त्वा झिजावे ।
परी अंतरी सज्जना निववावे ।।

16 / 25

खालील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.
खूणगाठ बांधणे.

17 / 25

'गंगाजळी' या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता ?

18 / 25

जळगावात गोड केळी मिळतात.
वरील वाक्यातील अधोरेखीत शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा.

19 / 25

'दोन सुंदर वस्तूंमधील साम्य ओळखणे कठीण काम होते.' या वाक्यात कोणत्या शब्दाचा विरूद्धार्थी शब्द आला नाही ?

20 / 25

खालील शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द वापरा?

दुसऱ्याच्या मनातील ओळखणारा.

21 / 25

'हातच्या काकणाला.........कशाला.

वरील म्हण पूर्ण करा.

22 / 25

शब्दसमूहाविषयी एक शब्द ओळखा. मोजके असे बोलणारा.

23 / 25

वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते ?

24 / 25

'फू बाई फू' हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

25 / 25

'पृथ्वी' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Your score is

The average score is 0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!