𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐁𝐡𝐚𝐫𝐭𝐢 𝐒𝐩𝐞𝐜𝐢𝐚𝐥 𝐆𝐊 𝐓𝐞𝐬𝐭 3

पोलीस भरती स्पेशल टेस्ट No.3 gk टेस्ट

मित्रांनो पोलीस भरती जाहीर झालेली आहे त्या अनुषंगाने आपण रोज महत्त्वाचे प्रश्न या टेस्टमध्ये देत आहोत सर्व प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये 100% दिसतीलच असे प्रश्न आहेत त्यामुळे तुम्ही प्रत्येक प्रश्न मन लावून नक्कीच चुकतो तो प्रश्न लिहून ठेवा. 

लक्ष्य करिअर अकॅडेमी, सोलापूर

Daily फ्री ऑनलाईन टेस्ट 🙏

1 / 25

फेसबुक : मेटा  ::  युट्युब :

2 / 25

'फ्लेमिंगो' उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?

3 / 25

पित्ताशयात साठविलेल्या पित्ताचा मुळ स्त्रोत खालीलपैकी कोणता ?

4 / 25

चालती बस अचानक थांबल्यावर बसमधील प्रवासी पुढे ढकलले जातात, हे खालीलपैकी कशामध्ये स्पष्ट केले आहे.

5 / 25

गलगंड हा रोग आहारातील.......... मूलद्रव्या अभावी होतो.

6 / 25

पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही ?

7 / 25

महाराष्ट्र पोलीस प्रशासानात गुन्हे नोंद करण्याकरिता कोणत्या प्रणालीचा वापर करतात ?

8 / 25

खालीलपैकी कोणते एक हडप्पाकालीन शहर नाही.

9 / 25

वाशिम जिल्ह्यातून........... किमी इतका हिंदुहृदयसम्राट  बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग जातो.

10 / 25

हवेत विखुरलेल्या द्रव कणांना........... म्हणतात.

11 / 25

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (N.D.A.) कोणत्या जिल्हयात आहे ?

12 / 25

प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी कोणत्या महिन्यात साजरा केला जातो?

13 / 25

राष्ट्रपतीचा कार्यकाळ...........वर्षांचा असतो.

14 / 25

विराट, विशाल, दिग्विजय या सुधारीत जाती (वाण)........... पिकाच्या आहेत.

15 / 25

राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य कोणत्या विभागाच्या अखत्यारीत चालते ?

16 / 25

कोणते दल केंद्रीय पोलीस दल या प्रकारात मोडत नाही?

17 / 25

ग्रामगीता कोणी लिहिली आहे?

18 / 25

लोकसभेवर राज्यनिहाय सर्वात जास्त सभासद खालीलपैकी कोणत्या राज्यातून निवडून जातात ?

19 / 25

मुघल साम्राज्याची राजधानी फतेहपुर सिक्री ची स्थापना कोणी केली होती ?

20 / 25

भारत हे..............आहे.

21 / 25

'1857 चे स्वातंत्र्यसमर' हा ग्रंथ कोणी लिहीला ?

22 / 25

पोलीस पाटील पदी नियुक्ती होण्यासाठी किमान........... इयत्ता उत्तीर्ण असावे लागते.

23 / 25

पुढीलपैकी कोणता देश सार्क (SAARC) चा सदस्य नाही ?

24 / 25

आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्त्रोत कोणते ?

25 / 25

खालीलपैकी कोणते पिक खरीप पिकांचे उदाहरण आहे.

Your score is

The average score is 0%

नमस्कार मित्रांनो GK वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!