𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐒𝐩𝐞𝐜𝐢𝐚𝐥 𝐓𝐞𝐬𝐭 – 𝟓𝟖𝟗

पोलीस भरती स्पेशल टेस्ट No. 589

All the best👍🏻❤️

शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर 

आपल्या निश्चयावर अवलंबून असते...!! 

आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻

1 / 25

'घासातला घास देणे' अर्थ स्पष्ट करा ?

2 / 25

'आयत्या पिठावर रेघोट्या मारणे' अर्थ स्पष्ट काय होईल

3 / 25

'अद्री' चा अर्थ काय आहे?

4 / 25

किती सुंदर आहे हे फूल !' वाक्य प्रकार कोणता ?

5 / 25

अलंकार शोधा. 'या आंब्यासारखा गोड हा आंबाच आहे'

6 / 25

खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा.

7 / 25

खालीलपैकी योग्य समुहदर्शक शब्द ओळखा.

8 / 25

'भारूड' हा रचनाप्रकार कोणी रूढ केला ?

9 / 25

खालीलपैकी पूर्ण भुतकाळाचे वाक्य ओळखा.

10 / 25

खालीलपैकी काव्यग्रंथ व कविची अयोग्य जोडी ओळखा.

11 / 25

'बगीच्यामध्ये चांगली मुले व्यायाम करतात.'

12 / 25

खालीलपैकी कोणते वाक्य 'संयुक्त क्रियापदाचे' उदाहरण नाही.

13 / 25

'पाचामुखी परमेश्वर' या म्हणीचा खालीलपैकी योग्य अर्थाचा पर्याय निवडा.

14 / 25

कठोर तालु व कोमल तालु यांच्या मधल्या भागास.......... असे म्हणतात.

 

15 / 25

खालीलपैकी अयोग्य समानार्थी शब्दाची जोडी ओळखा ?

16 / 25

खालीलपैकी अयोग्य विरुध्दार्थी शब्दांची जोडी ओळखा ?

17 / 25

'अॅ' व 'आँ' हे आदत्त स्वर मराठी वर्णमालेत घेण्याची शिफारस खालीलपैकी कोणी केली ?

18 / 25

खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा ?

19 / 25

खालील वाक्यातील उपमेय ओळखा व योग्य पर्याय निवडा. 'माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार'

20 / 25

खालील  वाक्यातील प्रयोग ओळखा व योग्य पर्याय निवडा. 'गाय गुराख्याकडून बांधली जाते'.

21 / 25

'चांगल्यांना बक्षीस मिळतं' या वाक्यातील 'चांगल्यांना' या शब्दाची जात खालीलपैकी कोणती आहे?

22 / 25

खालीलपैकी कोणती शब्दाची जात विकारी नाही ?

23 / 25

खालीलपैकी कोणती संधी पररुप संधी नाही?

24 / 25

Question

25 / 25

यापैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही ?

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!