चालू घडामोडी test नंबर :- 6

वेळ 10 min


चालू घडामोडी स्पेशल टेस्ट नंबर :- 6

•पोलीस भरतीमध्ये चालू घडामोडी हा विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे...

आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा...

 

 

 

1 / 10

दिल्लीतील फिनलंड दूतावासाने कोणत्या ठिकाणी मानद दूतावास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे?

2 / 10

उत्तरप्रदेशच्या पोलीस महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे

3 / 10

2025 UEFA पुरुष चॅम्पियनशिप लीग चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

4 / 10

देशातील पहिले कृषी हॅकेथॉन कोठे आयोजित करण्यात आले आहे?

5 / 10

Confederation of Indian industry CII च्या 2025-26 अध्यक्ष पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

6 / 10

Indira Gandhi And years that transfromed India हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

7 / 10

देशातील सौर उर्जेवर चालणारा पहिला जिल्हा कोणता बनला आहे?

8 / 10

26 व्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहेत ?

9 / 10

26व्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने पदकतालिकेत कितवे स्थान पटकावले आहे

10 / 10

72 व्या मिस वर्ल्ड 2025 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

Your score is

The average score is 0%

0%

चालू घडामोडी वर खूप जबरदस्त टेस्ट देत आहे सर्वांनी सोडवा 😍👇🏻

एकूण गुण:-  10

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!