चालू घडामोडी टेस्ट नंबर :- 5 June 20, 2025 by Laksh Career Academy Solapur वेळ 10 min Telegram चालू घडामोडी स्पेशल टेस्ट नंबर :- 5 पोलीस भरतीमध्ये चालू घडामोडी हा विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे...आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा... 1 / 10अॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्पर्धा कोठे पार पडली आहे? स्विझर्लंड आयर्लंड न्यूझीलंड स्कॉटलंड 2 / 10आयपीएल मध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? रोहित शर्मा ख्रिस गेल सूर्यकुमार यादव निकोलस पूरन 3 / 10रोहित शर्मा ने आयपीएल मध्ये किती षटकार मारण्याचा विक्रम केला आहे? 300 250 450 290 4 / 10राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांच्या हस्ते कोणाला राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? आरती अग्रवाल पुनम तिवारी दिपाली सावंत सुजाता बागुल 5 / 10आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या गुलवीर सिंग ने किती हजार मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकले आहे? 1,000 3,000 5,000 4,000 6 / 1026 व्या राष्ट्रीय अथेलटिक्स स्पर्धेत अविनाश साबळे ने किती हजार मीटर शर्यत मध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे? 2,000 3,000 4,000 1,000 7 / 10रोहित शर्मा आयपीएल मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा कितवा फलंदाज ठरला आहे? पहिला तिसरा दुसरा चौथा 8 / 10DRDO संस्थेने कोणत्या शहरात Quantam technology reasearch centre चे उद्घाटन केले आहे? मुंबई चेन्नई कोलकाता नवी दिल्ली 9 / 10कॅनडा इंडिया फाउंडेशन द्वारा कोणाला ग्लोबल इंडियन ऑफ द इयर अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले आहे? शशी थरुर एस जयशंकर सद्गुरू श्री रविशंकर 10 / 10शहराच्या विकासाला गती देण्यासाठी कोणत्या राज्याने अंकुर योजना सुरू केली आहे? ओडिसा केरळ तामिळनाडू राजस्थान Your score isThe average score is 0% 0% Restart quiz चालू घडामोडी वर जबरदस्त टेस्ट देत आहे 😍सर्वानी सोडवा एकूण गुण :- 10 Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp