मराठी व्याकरण टेस्ट No. 34

0
Created on By Laksh Career Academy Solapur

34 - स्पेशल मराठी ग्रामर Test (2025)

मराठी व्याकरण टेस्ट

  • खाली स्टार्ट बटन दिसेल त्यावर क्लिक करा आणि टेस्ट सोडवायला सुरवात करा. 

एकूण गुण - 15   | Passing - 10 

या टेस्ट मध्ये किती मूले आणि मुली आउट  ऑफ out मार्क घेतील ते आपण बघूया 😍😍 

ऑल द बेस्ट 

जर तुम्हाला पोलीस भरतीचा Free क्लास करायचा असेल तर खाली Laksh career academy,solapur हे ऍप दिलेल आहे त्याला क्लिक करा आणि जॉइन करून घ्या.. 

App Download करण्यासाठी इथे क्लिक करा

1 / 15

खालील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. बादरायण संबंध असणे

2 / 15

'तो पर्वत उंच आहे?' अधोरेखित नामाचा प्रकार सांगा.

3 / 15

'आसेतुहिमाचल' म्हणजे........

4 / 15

समूहदर्शक शब्द शोधा.

'फुलांचा......

5 / 15

'औषध' या शब्दाचा योग्य जोडीने येणारा शब्द कोणता आहे ?

6 / 15

विरुद्धार्थी शब्द ओळखा.

'डळमळीत'

7 / 15

खालीलपैकी कोणते वाक्य व्याकरण नियमांनुसार आहे ?

8 / 15

खालीलपैकी समानार्थी शब्दांची कोणती जोडी अयोग्य आहे?

9 / 15

खालीलपैकी कोणता शब्द प्रमाणलेखनानुसार आहे ?

10 / 15

खालीलपैकी कोणता शब्द निर्दोष आहे ?

11 / 15

जसे 'अंगडे-टोपडे' तसे 'आचार........'

12 / 15

'हरी बालकाला हसवतो.' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे ?

13 / 15

खालीलपैकी कोणते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम नाही ?

14 / 15

पुढील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा. 'पोटात कावळे ओरडणे'

15 / 15

ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते, त्याला............ वाक्य म्हणतात.

Your score is

The average score is 0%

0%

मराठी व्याकरण सराव टेस्ट No. 34 

Marathi grammar Test No. 34 

एकूण गुण – 15  Target – 10 

आतापर्यंत झालेले सर्व महत्वाचे टेस्ट सर्वांनी नक्की सोडवा… 

Leave a Comment