सामान्य विज्ञान सराव टेस्ट – 32

वेळ 10 min


GK स्पेशल टेस्ट

पोलीस भरतीमध्ये सामान्य ज्ञान हा विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे...

आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा...

 

 

 

1 / 20

सर्वांत बाहेरील कक्षेत 2 इलेक्ट्रॉन्स असतात ते सामान्यतः काय असतात ?

2 / 20

भारतीय राज्यघटनेच्या 80 व्या अनुच्छेदानुसार, भारतात राज्यसभेची कमाल क्षमता आहे.

3 / 20

कोळसा आणि पेट्रोलियम अपुऱ्या हवेत (ऑक्सिजन) जळतात. तेव्हा प्रदूषणास कारणीभूत असलेला कोणता हानीकारक वायू तयार होतो ?

4 / 20

खालीलपैकी कोणता ग्रंथ वैदिक साहित्याचा भाग नाही ?

5 / 20

खालीलपैकी कोणते अॅल्युमिनियमचे धातुक आहे ?

6 / 20

खालीलपैकी कोणत्या टप्यात रक्ताकडून धमनीच्या भिंतीवर प्रकुंचनी रक्तदाब कार्यप्रवणित होतो ?

7 / 20

टाकाऊ पदार्थ साठविण्यासाठी वनस्पतींच्या कोणत्या भागाचा वापर केला जातो?

8 / 20

हॉर्नबिल उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो जो त्या राज्याचा असामान्य परंपराचे प्रदर्शन करतो?

9 / 20

पंचायतराज संस्थांशी संबंधित असलेली खालीलपैकी भारतीय राज्यघटनेतील दुरुस्ती ओळखा.

10 / 20

आकाश का निळे दिसते ?

11 / 20

भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 123 नुसार खालीलपैकी कोणाला अध्यादेश काढण्याचा अधिकार देण्यात आला आहे ?

12 / 20

पांढऱ्या प्रकाशातील ज्या घटकाचा अपवर्तनांक कमाल असतो तो घटक रंगाचा असतो

13 / 20

भारतीय राज्यघटनेतील नागरिकांची मुलभूत कर्तव्ये ही कोणत्या अनुच्छेद मध्ये नमूद करण्यात आली आहेत ?

14 / 20

खालीलपैकी कोणत्या लहरी वटवाघुळाच्या पंखातून निर्माण होतात जेणेकरून वटवाघुळे काळोखात उड्डाण करू शकतो ?

15 / 20

एखादा माणूस पृथ्वीवरून चंद्रावर गेल्यास त्याचे-

16 / 20

मानवी उत्क्रांतीवादाचा सिध्दांत कोणी मांडला ?

17 / 20

मानवाच्या शरीरावरील केस व नखे कशाने बनलेली असतात ?

18 / 20

रोबोट लाईव्ह हे बंगालचे गव्हर्नर म्हणून _____ ते _____ या कालावधीमध्ये काम केले.

19 / 20

"स्कुल ऑफ आर्टिलरी" कोठे आहे ?

20 / 20

वनामती संस्था कोणत्या शहरात आहे?

Your score is

The average score is 0%

0%

सामान्य विज्ञान वरील अतिशय महत्त्वाची टेस्ट बनवलेली आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण – 20   |  Passing – 15

 

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!