पोलीस भरतीसाठी महत्त्वाचा विषय तो म्हणजे जी के म्हणजेच सामान्य ज्ञान हा विषय खूप महत्त्वाचा आहे…
मराठी गणित बुद्धिमत्ता यामध्ये आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळतील किंवा याच्याने मार्ग आपण घेऊ शकतो परंतु सामान्य ज्ञान मध्ये काय पडू शकतो हे आपण सांगू शकत नाही त्यामुळे याचा अभ्यास आपण सखोल केला पाहिजे.
सर्वांनी आपले रोजचे टेस्ट नक्की सोडवत चला…