मराठी व्याकरण सराव test No. 25

0
Created on By Laksh Career Academy Solapur

स्पेशल मराठी ग्रामर Test 25 (2025)

  • मराठी व्याकरण टेस्ट
  • खाली स्टार्ट बटन दिसेल त्यावर क्लिक करा आणि टेस्ट सोडवायला सुरवात करा. 

एकूण गुण - 15   | Passing - 10 

या टेस्ट मध्ये किती मूले आणि मुली आउट  ऑफ out मार्क घेतील ते आपण बघूया 😍😍 

ऑल द बेस्ट 

जर तुम्हाला पोलीस भरतीचा Free क्लास करायचा असेल तर खाली Laksh career academy,solapur हे ऍप दिलेल आहे त्याला क्लिक करा आणि जॉइन करून घ्या.. 

App Download करण्यासाठी इथे क्लिक करा

1 / 15

खालील वाक्यातील उपमेय ओळखा व योग्य पर्याय निवडा. 'माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार '

2 / 15

'अॅ' व 'ऑ' हे आदत्त स्वर मराठी वर्णमालेत घेण्याची शिफारस खालीलपैकी कोणी केली ?

3 / 15

खालीलपैकी "लीळाचरित्र" हे साहित्य कोणी लिहिले आहे?

4 / 15

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा व योग्य पर्याय निवडा. "गाय गुराख्याकडून बांधली जाते'

5 / 15

लाळ घोटणे' या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ ओळखा.

6 / 15

"पाचामुखी परमेश्वर" या म्हणीचा खालीलपैकी योग्य अर्थाचा पर्याय निवडा.

7 / 15

खालील शब्दांची योग्य आकारविल्हे मांडणी ओळखा.

8 / 15

खालीलपैकी कोणती स्वरसंधी अयोग्य आहे ?

9 / 15

हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे. (अमरावती पो.भ.2016)

10 / 15

खालीलपैकी अयोग्य समानार्थी शब्दाची जोडी ओळखा.

11 / 15

खालीलपैकी कोणती भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जात नाही ?

12 / 15

'चांगल्यांना बक्षीस मिळतं' या वाक्यातील चांगल्यांना या शब्दाची जात खालीलपैकी कोणती आहे ?

13 / 15

खालीलपैकी कोणती शब्दाची जात विकारी नाही ?

14 / 15

"भारूड" हा रचनाप्रकार कोणी रूढ केला ?

15 / 15

खालीलपैकी कोणती संधी पररूप संधी नाही ?

Your score is

The average score is 0%

0%

 मराठी ग्रामर वरील महत्वाची विशेष टेस्ट दिलेली आहे सर्वांनी खाली रीड मोर ला क्लिक करा आणि सोडवायला सुरुवात करा.

 एकूण गुण – 15 Target – 10 

Police bharti new update, Police bharti 2025, new police bharti gr, Police bharti free test, Police bharti GK quiz

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!