Police bharti विज्ञान स्पेशल टेस्ट – 2

All द बेस्ट 

. 


विज्ञान स्पेशल GK टेस्ट

All the best

 हा टॉपिक खूप महत्वाचा आहे त्यासाठी एक तरी मार्कांचा प्रश्न पेपर ला नक्की असतोच... 

आतापर्यंतचे महत्वाचे प्रश्न या टेस्ट मध्ये आपण टाकलेले आहेत.

1 / 15

त्रिफळा चूर्ण कशापासून बनवतात ?

2 / 15

खालीलपैकी काय प्रोटिस्टा सृष्टीचा भाग नाही ?

3 / 15

दंड व शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी...... मध्ये आढळून येतात.

4 / 15

ब्रूनर्स ग्रंथी.......मध्ये आढळतात.

5 / 15

कवक पेशीची पेशीभित्तिका कोणत्या जटिल शर्करेपासून बनलेले आहे ?

6 / 15

इन्डोसल्फोन हे.... चे उदाहरण आहे.

7 / 15

ऑटोट्राफ्स असे जिवाणू आहेत की जे....

8 / 15

खालील संप्रेरकांपैकी कोणते विसंगत आहे .

9 / 15

पेशी हा सजीवांचा मूलभूत घटक आहे. याला........ अपवाद आहे.

10 / 15

केळी पिकाचे शास्त्रीय नाव..... आहे.

11 / 15

जपामध्ये आढळलेला मीनामाटा रोग...... मुळे झाला.

12 / 15

हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांमध्ये कोणता जिवाणू वाढण्याची शक्यता असते ?

13 / 15

वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते ?

14 / 15

हिरा...... आहे.

15 / 15

गांडूळ हा प्राणी कोणत्या संघात येतो ?

Your score is

The average score is 0%

0%

                police bharti special Test 

 एकूण गुण – 15  | टार्गेट – 10 गुण 

   विज्ञान हा विषय पोलीस भरतीसाठी महत्वाचा रोल play करतो… त्यामधून एक मार्कांचा प्रश्न निश्चित परीक्षेत असतो… 

सर्वांनी ही टेस्ट सिरीयस होऊन सोडवायची आहे… 

All the बेस्ट

 

Leave a Comment