वनरक्षक स्पेशल टेस्ट No. 6

0 votes, 0 avg
0
Created on By Laksh Career Academy Solapur

इंग्लिश स्पेशल टेस्ट

वनरक्षक भरती Test no. 6

वनरक्षक भरतीसाठी  अतिशय खास टेस्ट बनवण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वांनी नक्की सोडवा....

एकूण गुण - 20 | टार्गेट - 10

हे सर्व प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळे कोणता प्रश्न तुमचा चुकला असेल तर तो लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा धन्यवाद....

 टेस्ट मधील सर्व प्रश्न हे वनरक्षक परीक्षेला आलेले आहेत त्यामुळे सर्वांनी सिरीयस होऊन टेस्ट सोडवा 

1 / 15

भारताची पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन कोणत्या दोन स्थानकांदरम्यान धावली ?

2 / 15

दिलेल्या पर्यायांच्या आधारे, खालीलपैकी कोण संविधान सभेचे अध्यक्ष होते ?

3 / 15

अरबी समुद्राच्या शाखेच्या मार्गात कोणती पर्वतरांग अडथळा म्हणून कार्य करते ?

4 / 15

एका उत्पादिताचे दुसऱ्या उत्पादितात रूपांतर होण्याच्या दराला काय म्हणतात ?

5 / 15

यापैकी कोणता दख्खनच्या पठाराचा भ्रंशित किनारा आहे आणि तो गोंडवाना महाद्वीपाच्या विभाजनादरम्यान तयार झाला असे मानले जाते ?

6 / 15

ज्या भागात वार्षिक पर्जन्यमान साधारणपणे 80 cm पेक्षा कमी असते, त्या भागात कोणत्या प्रकारची शेती केली जाते ?

7 / 15

ठराविक मार्गावरील दोन क्षेत्रांमधील लोकांनी त्यांच्या गुरांसह केलेल्या हंगामी स्थलांतरास काय म्हणतात ?

8 / 15

भारतातील कोणत्या घाटांना सह्याद्री पर्वतरांगा असेदेखील म्हटले जाते ?

9 / 15

पहिला हिंदू विधवा पुनर्विवाह अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता ?

10 / 15

कोणाची निवड ही संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या तसेच राज्य विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असलेल्या एका निर्वाचक गणाकडून अप्रत्यक्षपणे केली जाते?

11 / 15

हे सती प्रथेला आव्हान देण्यासाठी पुढाकार घेणारी

 

......... पहिली व्यक्ती होते व लवकरच ते त्यांचे आयुष्यभरासाठीचे धर्मयुद्ध बनले.

12 / 15

खालील वाक्यातील विशेषण कोणते ?

काळा कुत्रा भुंकतो.

13 / 15

गुगामल राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

14 / 15

खालीलपैकी कोणती नदी प्रामुख्याने महाराष्ट्राशी संबंधित आहे ?

15 / 15

उत्तर भारतात लोकप्रिय झालेल्या मंदिर स्थापत्य शैलीला कोणत्या नावाने ओळखले जाते?

Your score is

The average score is 0%

0%

वनरक्षक टेस्ट No. 6 

वनरक्षक स्पेशल टेस्ट आहे… एकूण 20 मार्कांची टेस्ट आहे.. 

प्रत्येक प्रश्न TCS चा मागील पेपर मधून घेतलेला आहे आणि वनरक्षक चे पेपर टीसीएस घेत असतो त्यामुळे हे महत्त्वाची टेस्ट आहे… सर्वांनी सिरीयस  टेस्ट सोडवा. 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!