वनरक्षक स्पेशल टेस्ट No. 4

Test no. 4 2025 Forest bharti वनरक्षक

वनरक्षक भरतीसाठी  अतिशय खास टेस्ट बनवण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वांनी नक्की सोडवा....

हे सर्व प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळे कोणता प्रश्न तुमचा चुकला असेल तर तो लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा धन्यवाद....

 टेस्ट मधील सर्व प्रश्न हे वनरक्षक परीक्षेला आलेले आहेत त्यामुळे सर्वांनी सिरीयस होऊन टेस्ट सोडवा 

1 / 20

ओग्णु" (Oggu) एक..........आहे.

1. वेळूवाद्य (reed musical instrument)

2. तालवाद्य (rhythem musical instrument)

3. तंतू वाद्य (string musical instrument)

4. पवनवाद्य (wind musical instrument

2 / 20

बाबर कोणत्या वर्षी फरघानाच्या गादीवर बसला ?

3 / 20

Of the four alternatives given under the sentence, find the one that best fits in the blank space.

 

His face becomes_____ red when he is in anger

4 / 20

राष्ट्रकुट (Rashtrakuta) राजवंशाच्या खालीलपैकी कोणत्या शासकाने कैलास मंदिर कोरले ?

1. रुद्रसेन पहिला (Rudrasen I)

2. इंद्र तिसरा (Indra III)

3. कृष्ण राजा पहिला (Krishna Raja I)

4. दंतिदुर्ग (Dantidurg)

5 / 20

नर्मदा नदीची लांबी 1312 km आहे, त्यापैकी महाराष्ट्रातून वाहते.

1.77.5 km

2. 105.5 km

3. 25.5 km

4. 210.5 km

6 / 20

भारतातील आर्द्र समशीतोष्ण प्रकारच्या जंगलांची उंची च्या दरम्यान असते.

1. 800-900 मीटर

2. 1000-2000 मीटर

3. 500-700 मीटर

4. 200-400 मीटर

7 / 20

पुढीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे

8 / 20

दोन बिंदू प्रभारांच्यामधील आकर्षण बलाचे (किंवा प्रतिकर्षण) परिमाण हे दोन प्रभारांच्या राशींच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते" असा नियम कोणी शोधून काढला ?

9 / 20

Of the four alternatives given under the sentence, fill in the blank with the correct word.

By the time police arrives at the scene of the crime, suspects......... gone.

10 / 20

उजनी धरण कोणत्या नदीवर आहे

11 / 20

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

 

I. पन्हाळा किल्ला महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांगांमध्ये आहे.

 

II. पन्हाळ्याचा किल्ला महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या शिलाहार (Shilahara) शासकांनी बांधला

12 / 20

शिखांचे नववे गुरू, गुरू तेग बहादूर (Guru Tegh bahaddar) यांना औरंगजेबाने कोणत्या वर्षी तुरुंगात टाकले आणि त्यांचा शिरच्छेद केला?

13 / 20

Find the option that can be defined as:

 

The genuineness of some statement or something.

1. Naiveness.

2. Veracity.

3. Genial.

4. Simplicity.

14 / 20

ऑल्युमिनियम सिलिकेटने समृद्ध असलेल्या विविध प्रकारच्या खडकांच्या विघटनाने खालीलपैकी कशाचा साठा (deposits) तयार होतो ?

15 / 20

Of the four alternatives given under the sentence, find the one that best fits in the blank space.

 

He is a _____ heart surgeon respected in the medical fraternity for his skills.

16 / 20

सोडियम हायड्रॉक्साइड_____ नावाने ओळखले जाते.

1. ब्लीचिंग पावडर (bleaching powder)

2. सामान्य मीठ (common salt)

3. कास्टिक सोडा (caustic soda)

4. चुनखडी (limestone)

17 / 20

Read the sentence given below to answer the question that follows.

 

Mr. Bill Gates is a philanthropist by choice.

What is the meaning of the word 'philanthropist'?

18 / 20

पानीपत" या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

19 / 20

खालीलपैकी कोण मराठी पुस्तक "छावा" चे लेखक आहेत?

20 / 20

बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे

Your score is

The average score is 0%

0%

वनरक्षक वर आधारित स्पेशल टेस्ट दिलेली आहे सर्वांनी नक्की सोडवा…

TCS परीक्षा घेत असते त्यामुळे त्या एक्साम पॅटर्न नुसार सर्व प्रश्न टाकेलेले आहेत..

एकूण गुण 20 passing – 10

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!