वनरक्षक टेस्ट No. 3 (2025)

Test no. 3 2025 Forest bharti

वनरक्षक भरतीसाठी  अतिशय खास टेस्ट बनवण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वांनी नक्की सोडवा....

हे सर्व प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळे कोणता प्रश्न तुमचा चुकला असेल तर तो लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा धन्यवाद....

 टेस्ट मधील सर्व प्रश्न हे वनरक्षक परीक्षेला आलेले आहेत त्यामुळे सर्वांनी सिरीयस होऊन टेस्ट सोडवा 

1 / 25

2011 च्या जनगणनेनुसार,..... व्यक्तींनी मागील दशकात भारतात स्थलांतर केले.

2 / 25

भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक .... आहे.

3 / 25

ताजमहाल कोणत्या शहरात आहे ?


 

4 / 25

राज्य क्रीडा दिवस कधी साजरा केला जातो?

5 / 25

Select the most appropriate option to fill in the blank.

She is married a diamond merchant.

6 / 25

रोजी लाहोर काँग्रेसने पूर्ण स्वराज्याच्या मागणीला निश्चित स्वरूप दिले.

7 / 25

परतीच्या मान्सून (Retreating Monsoon) ऋतूत येथे कमाल पर्जन्यवृष्टी होते.

8 / 25

स्वातंत्र्योत्तर भारतात प्रारंभी मतदानासाठी आवश्यक असलेले पात्रता वय किती होते ?

9 / 25

भारतीय सेनाद्वारे "ऑपरेशन नादर" चे चे आयोजन कोणत्या ठिकाणी केले होते?

10 / 25

दुर्ग- बस्तर - चंद्रपूर हा लोहपट्टा (आयर्न बेल्ट) भारतातील कोणत्या राज्यात आहे?

11 / 25

1960 मध्ये जागतिक बँकेच्या देखरेखीखाली भारत यांच्यादरम्यान सिंधू जल करार (IWT) झाला?

12 / 25

Select the most appropriate option to fill in the blank.

The car crashed............. the divider.

13 / 25

ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणता अधिनियम संमत केला, ज्याद्वारे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या मूलभूत हक्कांवर अंकुश ठेवला गेला आणि पोलिसी अधिकार बळकट झाले ?

14 / 25

नुकतेच केंद्र सरकारने कोणता दिवस आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे?

15 / 25

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बंगालच्या फाळणी विरोधातील लढ्यासाठी भारतीयांना एकत्र केले आणि स्वदेशी चळवळ सुरू करून परदेशी वस्तूंवर बहिष्कार घातला ?

16 / 25

भारतात कोणत्या प्रदेशात कोळशाचे खनन केले जाते?

17 / 25

भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मिश्र वनांत कोणत्या वृक्षांचे प्रमाण जास्त आहे?

18 / 25

Select the most appropriate option to fill in the blank.

Where is the child........was crying?

19 / 25

भारताचा सुमारे 95% परकीय व्यापार द्वारे होतो.

20 / 25

"Inclusive India Summit" (इन्क्लुझिव्ह इंडिया समिती  ) 2025 चे आयोजन कोणत्या ठिकाणी झाले?

21 / 25

सुक्रोजच्या एका रेणूत हायड्रोजनचे किती अणू असतात?

22 / 25

भारतात कोणत्या प्रदेशात कोळशाचे खनन केले जाते?

23 / 25

14. भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे ?

1. अनुच्छेद 51A

2. अनुच्छेद 21A

3. अनुच्छेद 14

4. अनुच्छेद 19

24 / 25

कोणते राज्य हे भारतातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यापैकी एक आहे ?

25 / 25

महाराष्ट्रात पावसाची सुरुवात साधारणपणे कधी होते ?

Your score is

The average score is 0%

0%

वनरक्षक भरतीसाठी  अतिशय खास टेस्ट बनवण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वांनी नक्की सोडवा….

हे सर्व प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळे कोणता प्रश्न तुमचा चुकला असेल तर तो लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा धन्यवाद….

 टेस्ट मधील सर्व प्रश्न हे वनरक्षक परीक्षेला आलेले आहेत त्यामुळे सर्वांनी सिरीयस होऊन टेस्ट सोडवा 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!