आजची पहिली टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा…
एकूण 20 प्रश्न आहेत… सर्व प्रश्न IMP आहेत महत्वाचे आहेत…
सर्वांनी टेस्ट वेळ काढून नक्की सोडवा…
जो प्रश्न चुकतो तो एका वही मध्ये लिहून ठेवा. खूप जण खास टेस्ट साठी वही केलेलं आहेत… तुम्ही सुद्धा करा…
बरोबर 10 वाजता टेस्ट मिळेल…
Passing 15 मार्क ला आहे….