Marathi + GK Test No. 06 January 31, 2025 by Ashwini Kadam मराठी + GK टेस्ट no. 06 TelegramAll the best👍🏻❤️इतिहास घडवायचा असेल तर संघर्षाचा सामना करावाच लागणार...!!आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 1 / 20एकलहरे औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर बीड नाशिक नागपूर 2 / 20चंदनापुरी घाट कोठून कोठे जाताना लागतो ? पुणे ते नाशिक आळेफाटा ते कल्याण पुणे ते मुंबई पुणे ते सातारा 3 / 20लोकसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ? पंतप्रधान राष्ट्रपती लोकसभा उपसभापती उपराष्ट्रपती 4 / 20सावित्रीबाई फुले यांचा जन्म केव्हा झाला ? 6 जुलै 1837 3 मार्च 1832 3 जानेवारी 1831 यापैकी नाही 5 / 20सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब...... असतो. 120/80 150/20 110/80 140/10 6 / 20पोलिओची लस कोणी शोधून काढले ? आईन्स्टाईन साल्क चॅडविक लुईस पाश्चर 7 / 20संत चोखामेळा यांचे समाधी स्थान कोठे आहे ? मंगळवेढा शेगाव पैठण मोझरी 8 / 20ॲनी बेझंट व ...... यांनी होमरुल चळवळ सुरु केली. दादाभाई नौरोजी लोकमान्य टिळक लाला लजपतराय महात्मा गांधी 9 / 20ग्लुकोमा हा रोग कोणत्या अवयवला होतो ? मेंदू कान डोळे अस्थी 10 / 20धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे ? रायगड नांदेड रत्नागिरी सिंधुदुर्ग 11 / 20क्ष व ज्ञ यांचा समावेश मराठी वर्णमालेत काय म्हणून केला आहे? इंग्रजी वर्ण स्वतंत्र व्यंजन संयुक्त व्यंजन स्वर 12 / 20राजाला सोनेरी मुकुट शोभतो. वाक्यातील कर्ता ओळखा. राजा शोभतो मुकुट सोनेरी 13 / 20जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना...... म्हणतात. विशेषण कर्म क्रियापद क्रियाविशेषण अव्यय 14 / 20अनुमोदन ' याकरिता कोणता समानार्थी शब्द नाही . होकार आस्वाद समर्थन पाठिंबा 15 / 20' हातभर काम भराभर दाम ' या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा थोडे काम थोडे दाम जास्त काम थोडे दाम काम न करता दाम देणे कमी काम परंतु त्याला खर्च जास्त 16 / 20दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात ? स्वल्प विराम पूर्ण विराम संयोग चिन्ह आपसारण चिन्ह 17 / 20कुसुमाग्रज हे कोणाचे टोपणनाव आहे ? विष्णू वामन शिरवाडकर पु. ल. देशपांडे रणजित देसाई यापैकी नाही 18 / 20चतुर्भुज होणे म्हणजे ? लग्न करणे मतभेद होणे गर्व होणे भांडण होणे 19 / 20मेघासम तो श्याम सावळा. अलंकार ओळखा. उत्प्रेक्षा उपमा श्लेष यापैकी नाही 20 / 20वसंतोत्सव या शब्दाचा योग्य विग्रह करा वसंत + उत्सव वसंतो + उत्सव वसंता + उत्सव यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)