Marathi + GK Test No. 03 January 27, 2025 by Ashwini Kadam Marathi + GK Test No. 03 TelegramAll the best 👍🏻❤️स्वतःला नेहमी प्रश्न विचारत जा म्हणजे आपण योग्य मार्गावरती आहे का नाही याचा पडताळा होईल...!!आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 1 / 20कोणत्या लिपीला सर्व लिपींची जननी म्हणतात ? देवनागरी लिपी खरोष्टी लिपी ब्राम्ही लिपी मोडी लिपी 2 / 20पुढीलपैकी चुकीचे वाक्य ओळखा. विशेष नाम एकवचनी असते. सामान्य नामाचे अनेकवचन होत नाही. भाववाचक नाम एकवचनी असते. विशेष नामाचे लिंग निश्चित असते. 3 / 20' तू मला वाचविलेस ' वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग संकर प्रयोग भावे प्रयोग 4 / 20' एखादी चांगली वस्तु अथवा पैसे देऊन दुष्ट माणसाला अनुकूल करून घेणे ' या आशयाची म्हण ओळखा. आवळा देऊन कोहळा काढणे डोंगर पोखरून उंदीर काढणे चिकनी सुपारी पिकले पान सोड म्हसोबा आमची आण जलत्या घरावर वांगी भाजून खाणे 5 / 20उपमर्द करणे म्हणजे काय ? प्रशंसा करणे प्रस्तावना करणे वैर करणे अपमान करणे 6 / 20' सचित ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. साठवलेले शांत चिंतान करणारा चिंताग्रस्त 7 / 20शुद्ध शब्द ओळखा. अंगुलिनिर्देश अंगुलीनिर्देश अंगुलीनीर्देश अंगूलिनीर्देश 8 / 20चुकीची जोडी ओळखा. कोंड्याचा मांडा - वाईटातुन चांगले घडविण्याची वृत्ती खडाष्टक - हाडवैर गाजरपारखी - चांगल्याची पारखा असलेला घाशीराम कोतवाल - अन्यायी व्यक्ती 9 / 20खालीलपैकी पदार्थवाचक नाम ओळखा. हिमालय घड साखर कळस 10 / 20" जो जे आपणासी ठावे | ते ते दुसऱ्यांसी शिकवावे " या वाक्याचा प्रकार ओळखा. केवल वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य यापैकी नाही 11 / 20नवी मुंबई पोलीस आयुक्तलयाचे हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो ? मुंबई व ठाणे मुंबई व रायगड ठाणे व रायगड मुंबई व पुणे 12 / 202 जुलै 2024 रोजी हायरस शहरांमध्ये आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन शंभर पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला हायरस हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ? उत्तर प्रदेश महाराष्ट्र मध्य प्रदेश आंध्र प्रदेश 13 / 20भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता ? भूपेन हजरिका सेतू महात्मा गांधी सेतू वांद्रे - वरळी सी लिंक अटल सेतू 14 / 201 जुलै 2024 पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या प्रमुख कायद्यांपैकी कोणत्या कायद्यामध्ये विविध अपराधांची व्याख्या व कलमे दिलेली आहेत ? भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय न्याय संहिता भारतीय दंड संहिता भारतीय साक्ष अधिनियमन 15 / 20नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार कोणत्या देशातील स्थलांतराकरिता भारतीयांना मिळण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे ? अफगाणिस्तान श्रीलंका चीन म्यानमार 16 / 20समान नागरिक कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते ? उत्तर प्रदेश केरळ उत्तराखंड आसाम 17 / 20सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे ? पहिला दुसरा तिसरा चौथा 18 / 20खालीलपैकी कोणता भारतीय नागरिकांचा मूलभूत हक्क नाही ? समतेचा हक्क घटनात्मक उपाययोजनेचा हक्क मालमत्तेचा हक्क शोषणाविरुद्धचा हक्क 19 / 20पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतो ? उपविभागीय दंडाधिकारी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त 20 / 20स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी चळवळीची स्थापना केली होती ? अनुशीलन समिती अभिनव भारत भारत सभा स्वदेशी समिती Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी….. ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)