MIX SPECIAL TEST NO. 69

Mix स्पेशल टेस्ट no.69

All the best 👍❤️

स्वप्न मोठी असो वा छोटी, झुंजण्याची जिद्द असेल तर यश मिळवणं निश्चित...!!

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

चुकीची जोडी ओळखा.

2 / 15

खालीलपैकी महाभारत या महाकाव्याची रचिते कोण ? .

3 / 15

सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले ?

4 / 15

आधुनिक मराठी गद्याचे जनक कोण ?

5 / 15

कोणती रचना समर्थ रामदासांनी लिहिली नाही ?

6 / 15

एक माकड दहा मीटर खांबावर एका प्रयत्नात दोन मीटर वर चढते व एक मीटर खाली घसरते त्या माकडाला 10 मीटर खांबावर सर्वप्रथम पोहोचण्यास किती प्रयत्न करावे लागतील?

7 / 15

ताशी सरासरी 45 किमी वेगाने जाणारी एक ट्रेन निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत पोहोचते जर ती ताशी सरासरी 54 किमी वेगाने गेल्यास निर्धारित वेळेपेक्षा वीस मिनिटे लवकर पोहोचते तर तिने कापवयाचे अंतर किती ?

8 / 15

एक ट्रेन 90 किमी प्रति तास या वेगाने एका खांबाला दहा सेकंदात ओलांडते तर त्या ट्रेनची लांबी किती ?

9 / 15

200 मी. लांबीच्या आगगाडी ताशी 72 किमी वेगाने एक पूल ओलांडण्यास एक मिनिट वेळ लागतो तर त्या पुलाची लांबी किती ?

10 / 15

एक मालगाडी 108 किमी ताशी या वेगाने धावते एका स्थिर खांबाला ती 13 सेकंदात मागे टाकते तर मालगाडीची लांबी किती ?

11 / 15

अनुशक्तीचे जनक कोणाला म्हटले जाते ?

12 / 15

' इन्डोसल्फान ' हे कशाचे उदाहरण आहे ?

13 / 15

कांदा कापताना........हा वायू बाहेर आल्याने डोळ्यात पाणी येते.

14 / 15

10 अश्वशक्ती =......... वॅट

15 / 15

खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!