MIX SPECIAL TEST NO. 68 May 30, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.68 TelegramAll the best 👍❤️तब तक लड़ना मत छोड़ो, जब तक अपनी तय की हुई जगह पर न पहुंच जाओ...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15रोम हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे ? ओब्रो अन्टनो टायबर ॲमेझॉन 2 / 15ग्रेट बेरियर रिफ कोणत्या ठिकाणी आहे ? जपान ऑस्ट्रेलिया न्युझीलँड दक्षिण कोरिया 3 / 15पनामा कालवा हा.... महासागरांना जोडतो. हिंदी व पॅसिफिक अटलांटिक व पॅसिफिक हिंदी व अटलांटिक हिंदी व आर्टिक 4 / 15पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो ? पूर्व उत्तर पश्चिम दक्षिण 5 / 15पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण किती टक्के साठा उपलब्ध आहे ? 0.3 % 0.4 % 0.5 % 0.6 % 6 / 15य् , व् , र् या अक्षरांबद्दल अनुक्रमे इ , उ , ऋ असल्यास काय होईल ? वर्णादेश संप्रसारण प्रचिती आदेश 7 / 15कोणत्या लिपीस गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखले जाते ? ब्राह्मी खरोष्ठी मोडी देवनागरी 8 / 15खालीलपैकी जोडाक्षरयुक्त अचूक शब्द कोणता. अनुकक्रम अनुर्कम अनुक्रम अनुक्म 9 / 15' ज्ञ ' हे संयुक्त व्यंजन........असे लिहिता येईल. ज्ञ + अ द् + न् + अ द् + न् + य् + अ द् + न्य 10 / 15पुढीलपैकी महाप्राण नसलेला वर्ण कोणता. ज् भ् थ् यापैकी नाही 11 / 15दोन संख्याचा मसावी 10 आणि लसावी 60 आहे तर त्या दोन संख्या कोणत्या ? 15 व 45 60 व 30 30 व 20 15 व 5 12 / 1525 , 30 , 35 , 40 चा लसावि किती ? 3800 4400 4200 4000 13 / 1548 व 60 या संख्यांना निशेष भाग जाईल अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती ? 4 8 12 16 14 / 151 ते 10 मधील सर्व संख्यांनी भाग जाणारी लघुत्तम संख्या कोणती ? 2600 2520 6569 7250 15 / 15144 आणि 300 ते 400 यांच्या दरम्यानची एक संख्या यांचा मसावी 72 आहे , तर ती संख्या कोणती ? 310 260 360 340 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)