MIX SPECIAL TEST NO. 62

Mix स्पेशल टेस्ट no.62

All the best 👍❤️

रुकावटें सबके रास्ते में होती हैं 

 कोई थक कर किस्मत को कोसता है 

   तो कोई किस्मत से लड़कर अपनी 

     तकदीर लिखता है...!!

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇👇

1 / 15

हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते ?

2 / 15

भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

3 / 15

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण ठेवण्यात आलेले आहे ?

4 / 15

108 चे घटनादुरुस्ती विधेयक कशाशी संबंधित आहे ?

5 / 15

हुंडा प्रतिबंध कायदा कधी अंमलात आला ?

6 / 15

' त्या कन्येला बिंदिया शोभते.' या वाक्यातील कर्ता कोणता ?

7 / 15

ज्याविषयी वक्ता बोलतो , त्यास काय म्हणतात ?

8 / 15

क्रिया कोणी केली हे सांगणारा शब्द कोणता ?

9 / 15

काळेभोर डोळे सुंदर दिसतात. या वाक्यामध्ये उद्देश्य कोणते आहे ?

10 / 15

केवल वाक्याचे प्रमुख लक्षण म्हणजे ? 1) त्यात एकच उद्देश असतो. 2) त्यात एकच उद्देश्य व दोन विधेय असतात. 3) त्यात दोन उद्देश्य व दोन विधेय असतात. 4) त्यात एकच उद्देश्य व एकच विधेय असते.

11 / 15

ताशी 72 km वेगाने जाणारे आगगाडी एक विजेचा खांब 12 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती ?

12 / 15

एक माकड 15 मी. उंच खांबावर चढण्याचा प्रयत्न करते ते एका मिनिटाला पाच मीटर चढते व दुसऱ्या मिनिटात तीन मीटर खाली घसरते असे करता करता ते किती मिनिटात त्या खांबाचे टोक गाठेल ?

13 / 15

एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मी. आहे. त्या गाडीने प्रवास करताना गाडीच्या चाकांची 750 फेरे पूर्ण झाले तर त्या बैलगाडीने किती अंतर कापले असेल ?

14 / 15

ताशी 90 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 12 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती ?

15 / 15

दोन समान लांबीच्या रेल्वे गाड्या एकमेकिंच्या विरुद्ध दिशांनी धावत आहेत त्यांचा वेग अनुक्रमे 56 आणि 70 किमी प्रतितास आहे जर त्या दोन्ही गाड्या परस्परांना 18 सेकंदामध्ये ओलांडतात तर त्यांची प्रत्येकी लांबी किती ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!