MIX SPECIAL TEST NO. 54 May 13, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.54 TelegramAll the best 👍❤️जीवन में गिरना भी अच्छा है, औकात का पता चलता है, बढ़ते हैं जब हाथ उठाने को, तो अपनों का पता चलता है...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा शब्द ओळखा. अहमदनगर , हमदनगर , हमदनग , मदनग , मदन , ? नगद दन नद मद 2 / 15A हा D च्या उजवीकडे शेजारी उभा आहे. E आणि A यांच्यामध्ये C उभा आहे. E हा B च्या उजवीकडे शेजारी उभा आहे.तर या सर्वात उजवीकडे टोकाला कोण आहे ? C A B D 3 / 15खालील मालिका पहा. त्यामध्ये असे किती 8 आहेत की ज्या 8 नंतर लगेचच 3 आलेले आहे परंतु 3 पुढे लगेचच 5 आलेले नाहीत. 83083528328358360835834584 3 4 5 2 4 / 15एका शाळेत 97% विद्यार्थी हजर आहेत आणि 18 विद्यार्थी गैरहजर आहे तर त्या शाळेचे विद्यार्थी संख्या किती ? 600 500 400 300 5 / 15160 आंब्यांपैकी 18 आंबे खराब झाले उरलेल्या आंब्यांपैकी एक डझन ची एक पेटी याप्रमाणे पेट्या तयार केल्या तर किती आंबे शिल्लक राहतील ? 12 11 10 9 6 / 15' धी ' या शब्दाचा अर्थ..... नदी पृथ्वी बुद्धी पालवी 7 / 15सिंह या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. केसरी समर पंचानन मृगेंद्र 8 / 15गटातन न बसणारा पर्याय ओळखा. मालकंस भैरव आमद मारचा 9 / 15पंक शब्दाचा अर्थ - चिखल महल गोंधळ पंकज 10 / 15भिन्न शब्द ओळखा . पृथ्वी अवनी विभावरी क्षिती वसुंधरा 11 / 15खालीलपैकी कोणता पदार्थ विद्युत वाहक आहे ? रबर काच ग्रेफाईट चिनीमाती 12 / 15बायोगॅस म्हणजे खालीलपैकी कोणता वायू ? मिथेन ऑक्सिजन कार्बनडाय ऑक्साईड इथीलीन 13 / 15सूर्य किरणे पृथ्वीवर पोहोचण्यास किमान...... इतका वेळ लागतो. 8 सेकंद 8 मिनिट 20 मिनिट 8 तास 14 / 15मादक पदार्थाच्या सेवनाने प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतात ? मज्जासंस्था पचन संस्था उत्सर्जन संस्था रत्ताभिसरण संस्था 15 / 15भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो ? चित्रपट शेती विज्ञान साहित्य Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)