MIX SPECIAL TEST NO. 43

Mix स्पेशल टेस्ट no.43

All the best 👍❤️

जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे,

समुद्र गाठायचा असेल तर खाचखळगे 

पार करावेच लागतील...!!

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

' अनर्थ ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

2 / 15

' द्विज ' या शब्दाचे अनेक अर्थ असणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता ? 1) पक्षी , श्रेष्ठ 2) विप्र , दूध 3) ब्राम्हण , दात 4) पक्षी , ब्राम्हण

3 / 15

' सोने ' या शब्दासाठी...... हा समानार्थी शब्द आहे.

4 / 15

गटात न बसणारा शब्द ओळखा.

5 / 15

समानार्थी शब्द सांगा. उदाहरण =.........

6 / 15

नियोजन आयोग बरखास्त करून कोणत्या आयोगाची स्थापना करण्यात आली ?

7 / 15

संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोठे लिहिली ?

8 / 15

सादिक अली खा हे कोणत्या वाद्यांशी संबंधीत आहेत ?

9 / 15

अंतरराष्ट्रीय योग दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो ?

10 / 15

वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला ?

11 / 15

दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार 6162 आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती ?

12 / 15

एका शेतकऱ्याने मिरचीच्या रोपांच्या 150 ट्रे आणले. प्रत्येक ट्रे मध्ये 35 रोपे होती. त्याने एका ओळीत 25 याप्रमाणे ती सार्व रोपे आपल्या शेतात लावली, तर त्या रोपांच्या किती ओळी आल्या ?

13 / 15

दोन अंकांची एक निश्चित संख्या तिच्या अंकांच्या बेरजेच्या तिप्पट असते आणि 45 जर मिळविले गेले तर संख्येतील अंक उलट येतात , तर संख्या काय आहे ?

14 / 15

खालीलपैकी मूळ संख्या कोणती ?

15 / 15

एकक स्थानी एक अंक असलेल्या सर्व दोन अंकी मूळ संख्यांची बेरीज किती ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!