पोलीस भरती 100 मार्क फ्री- टेस्ट no. 2

  1. रिविजन टेस्ट आहे. त्यामुळे एकही प्रश्न चुकायचं नाही असं ठरवा.
  2.  कारण सर्व प्रश्न हे तुमच्या डोळ्यात खालून ऑलरेडी गेले आहेत.
  3.  असं समजून टेस्ट द्या. की ही टेस्ट तुम्हाला पोलीस भरती ला आलीय आणि तुम्ही प्रश्न चुकला तर तुम्ही बाहेर जाणार.
  4.  थोडा सिरीयस होऊन . टेस्ट दिली तर अभ्यास नक्कीच वाढेल.
/100
21 votes, 3.4 avg
0

All the best


Created on By Tile

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

मिशन पोलीस भरती 100 मार्क ऑनलाईन टेस्ट

👇👇पोलीस भरती 100 मार्क टेस्ट 👇👇

  1. सर्व प्रश्न 100 माईक चे आहेत तुम्हाला रिविजन साठी ही एकत्र टेस्ट देण्यात आली आहे.
  2. सर्वांनी प्रश्न सोडवताना घाई करू नका.
  3. सिरीयस टेस्ट सोडवा. कोणत्या गोष्टी वारंवार चुकतात त्याकडे लक्ष द्या.
  4. यामध्ये 100 पैकी 75 गुण मिळाले पाहिजे

1 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

1. क्ष-किरण म्हणजे होय.

2 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

2. लोकसंख्येची घनता कशाप्रकारे मोजली जाते?

3 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

3. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह येते ?

4 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

4. 'वेरावळ बंदर' कोणत्या राज्यात आहे.

5 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

5. महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला____ आहे.

6 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

6. महाराष्ट्राने भारताचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे?

7 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

7. मराठी मध्ये एकूण लिंग किती प्रकारचे आहेत?

8 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

8. 'मासा' या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा.

9 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

9. महाराष्ट्रातील खालील पर्वत रांगाचा क्रम उत्तरेकडून दक्षिने कडे लावा.

10 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

10. पदार्थवाचक नावे ओळखा..

11 / 100

Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

11. संधीचे प्रकार किती?

12 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

12. खालील शब्दांपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा.

13 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

13. त्याला काही मुलांनी मारले. या वाक्यातील विशेषण काय आहे ?

14 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

14. नायब राज्यपाल आपला राजीनामा कुणाकडे देतात?

15 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

15. महाराष्ट्राची मानचिन्हे  यांची चुकीची जोडी ओळखा.

16 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

16. पक्षांतरबंदी कायदा केव्हा लागू झाला?

17 / 100

Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

17. संत जनाबाई यांची समाधी कोठे आहे?

18 / 100

Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

18. तलाठ्यांची नेमणूक करण्याचे अधिकार यांना आहे.

19 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

19. पुढीलपैकी कोणता शब्द सामान्यनाम आहे ?

20 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

20. खाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील शब्दासाठी अनेकवचनी शब्द निवडा: इस्पितळ

21 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

21. ‘जगन्नाथ' या शब्दाची संधीफोड करा.

22 / 100

Category: गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

22. 20% नी सलग दोनदा किंमत घटवली असता किंमत 20,800 रु होते तर खरेदी किंमत किती?

23 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

23. दिलेल्या पर्यायातील स्वरसंधी असणारा पर्याय निवडा.

24 / 100

Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

24. 'विधाता' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते ?

25 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

25. 'फसवेगिरी' हा तर त्याचा मुळ स्वभाव आहे. ह्या वाक्यातील 'फसवेगिरी' हा शब्द कोणत्या प्रकारचे नाम आहे ?

26 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

26. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे ?

27 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

27. महाराष्ट्र राज्याचे दक्षिणोत्तर लांबी किती किमी आहे?

28 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

28. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर ___रोजी स्थापन झाली होती.

29 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

29. भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण केव्हा केले होते?

30 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

30. भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने कोणत्या राज्याचा दुसरा क्रमांक लागतो?

31 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

31. तलाठी ची नेमणूक कोण करतो?

32 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

32. 'भाजीपाला' शब्दाचे लिंग ओळखा.

33 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

33.

मानवाच्या शरीराचे साधारण तापमान किती असते?

34 / 100

Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

34. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना कोणत्या साली झाली ?

35 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

35. जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो ?

36 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

36. दिलेल्या शब्दाचे अनेकवचन शब्द ओळखा : युवती

37 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

37. पुढीलपैकी कोणते क्रियापद विशेषण साधित आहे?

38 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

38. महाराष्ट्र हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने गेल्या क्रमांकाचा राज्य आहे?

39 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

39. महाराष्ट्र शासनाने... यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्षे असे वाढविले आहे?

40 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

40. महाराष्ट्रामध्ये सध्या किती  प्रशासकीय विभाग आहेत?

41 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

41. वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला. यामधील 'रामायण' या शब्दाची जात ओळखा.

42 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

42. मला चंद्र दिसतो. 'दिसतो' या क्रियापदाचा प्रकार ओळखा.

43 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

43. माणसातील दुष्टपणा शेवटी त्याचाच नाश करतो. या वाक्यातील 'दृष्टपणा' ह्या शब्दाची जात कोणती आहे ? 

44 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

44. चुकीचा विरुद्धलिंगी पर्याय ओळखा.

45 / 100

Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

45. ___रोजी हिमाचल प्रदेशातील चिनी तहसील कार्यालयात पहिले मतदान करण्यात आले होते.

46 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

46. 'विद्वान' या शब्दाच्या विरुद्धलिंगी खालीलपैकी योग्य पर्याय कोणता ?

47 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

47. 'समर्पण' या शब्दाचा योग्य संधीविग्रह ओळखा?

48 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

48. खाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील शब्दासाठी अनेकवचनी शब्द निवडा: रातांबा

49 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

49. सामासिक शब्दाचा लिंग कशावरून ठरते?

50 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

50. 'नर्तिका' या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा?

51 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

51. सार्क संघटनेचे कायमस्वरुपी सचिवालय ___ येथे स्थापन करण्यात आले.

52 / 100

Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

52. संधी म्हणजे काय?

53 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

53. दिलेल्या शब्दाचे अनेकवचन शब्द ओळखा : तारीख

54 / 100

Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

54. गोहत्या प्रतिबंधक चळवळ कोणी राबवली होती?

55 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

55. सदा ने पांढरी टोपी डोक्यावर चढवली. या वाक्यातील 'पांढरी' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ?

56 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

56. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ___चौ किमी आहे?

57 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

57. दिलेल्या वाक्यप्रचारातील अचूक वाक्यप्रचाराची जोडी सांगा.

58 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

58. भारत-बांग्लादेशामध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहेत?

59 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

59. दिलेल्या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा : हंस

60 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

60. महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा महाराष्ट्र मध्ये किती जिल्हे होते?

61 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

61. चुकीचा पर्याय ओळखा.

62 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

62. खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी अशा दोन्ही प्रकारे होतो ?

63 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

63. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे किती किमी आहे?

64 / 100

Category: चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

64. एक व्यापारी 33 मी. कापड विकून 11 मी. कापडाच्या विक्री किमती एवढा नफा कमावतो तर त्याला शेकडा किती नफा होईल..?

65 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

65. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता?

66 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

66. पुढील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा ?'

खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते."

67 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

67. भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टानुसार कोणती भाषा भारतीय भाषा नाही?

68 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

68. 'बोलकी बाहुली' या शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा.

हा प्रश्न पोलीस भरती मध्ये खूप वेळा विचारला आहे.

69 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

69. महाराष्ट्रात कोणती मृदा सर्वात जास्त आढळते?

70 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

70. 'सहा सोनेरी पाने' या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?

71 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

71. महाराष्ट्राचा आकार ____आहे.

72 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

72. अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण कोणते?

73 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

73. महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार किती ते किती आहे??

74 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

74. 'क्षोद' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

75 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

75. वाक्यात येणाऱ्या शब्दाशब्दात संधी करण्याकडे कोणत्या भाषेची प्रवृत्ती अधिक आहे.

76 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

76. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे?

77 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

77. खालीलपैकी विशेष नाम कोणते आहे?

78 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

78. ज्यांच्या विषयी बोलायचे त्या व्यक्तीचा उल्लेख करताना काय करतात ?

79 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

79. मनोहरला खूप आनंद झाला. या वाक्यातील भाववाचक नाम कोणते आहे?

80 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

80. गाजरपारखी असणे म्हणजे काय ?

81 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

81. कासारवाडी घाट कोणत्या दोन प्रमुख स्थानकादरम्यान आहे?

82 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

82. 'उल्लंघन' या शब्दातील संधीचा विग्रह खालील पर्यायातून ओळखा.

83 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

83. 'पूर्वरूप संधी' चे उदाहरण ओळखा.

84 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

84. रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट या संज्ञा कशाशी संबंधित आहेत?

85 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

85. भाववाढीच्या (तेजीच्या काळात) खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरण वापरले जाते ?

86 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

86. त्याच्या बोलण्यात परंतूचा वापर फार होता. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

87 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

87. पेटारा या शब्दाचे नपुसकलिंगी रूप ओळखा.

88 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

88. आम्ही गहू खातो' या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ?

89 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

89. 'सज्जन' या शब्दातील संधीचा प्रकार कोणता?

90 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

90. दिलेल्या पर्यायातून नामसाधित विशेषण ओळखा.

91 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

91. चांगदेव (जळगाव) या तीर्थक्षेत्राजवळ कोणत्या नद्याचा संगम झाला आहे ?

92 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

92. पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता ?

93 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

93. नामाच्या रूपावरून पुरुष अथवा स्त्री जातीचा बोध न होता त्या दोन्हीहून भिन्न जातीचा बोध होतो त्यास म्हणतात.

94 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

94. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

त्याचा राग सर्वांना येतो.

95 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

95. 'भाऊबहिण' या सामासिक शब्दाचे लिंग ओळखा.

96 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

96. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात?

97 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

97. 'अनुषंग' हा शब्द खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांतून बनला आहे?

98 / 100

Category: GK स्पेशल टेस्ट

98. खालीलपैकी जपानचे चलन काय आहे?

99 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

99. नाम व सर्वनाम बद्दल अधिक माहिती कोण सांगतो?

100 / 100

Category: मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

100. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा? हसणे हा मनुष्य स्वभाव आहे.'

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!