MIX SPECIAL TEST NO. 38

Mix स्पेशल टेस्ट no.38

All the best 👍❤️

काळ कसोटीचा आहे पण 

कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा 

आहे...!!

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

समोरील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापराल. आवडले का तुला हे पुस्तक

2 / 15

विधानार्थी वाक्याचे शेवटी कोणते विरामचिन्ह येईल ?

3 / 15

खालीलपैकी अवतरणचिन्ह कोणते ?

4 / 15

संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरले जाते ?

5 / 15

' बोलता बोलता ' विचारमालिका तुटल्यास कोणते विरामचिन्ह येते ?

6 / 15

संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते ?

7 / 15

विधान परिषद सदस्यांचा सर्वसाधारण कालावधी.......वर्ष असतो.

8 / 15

घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ?

9 / 15

' राष्ट्रीय मतदार दिवस ' कोणत्या दिवशी साजरा केला जातो

10 / 15

भारतीय घटनेनुसार........ हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे.

11 / 15

एका कामासाठी 8 मजुरांना 1760 रुपये द्यावे लागले तर 20 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल ?

12 / 15

9 मीटर 25 सेमी. इतक्या लांबीच्या दोरीचे 125 मिलिमिटर लांबीचे एकूण किती समान तुकडे होतील ?

13 / 15

X ही विषम संख्या आहे दिलेल्या पर्यायातून समसंख्या दाखविणारा पर्याय शोधा ?

14 / 15

317 × 317 + 283 × 283 = ?

15 / 15

माथेरानला गेलेल्या 25 लोकांना एकूण खर्च 7575 रु. आहे. तर प्रत्येक व्यक्तीचा खर्च किती ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!