MIX SPECIAL TEST NO. 28

Mix स्पेशल टेस्ट no.28

All the best 👍❤️

साथ कोणी देईल न देईल याचा विचार करू नका

स्वतः वर विश्वास ठेवा... आणि यावेळेस पोस्ट काढून दाखवा...!!

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

विरुद्धार्थी शब्द ओळखा. राजमार्ग ×

2 / 15

चुकीची जोडी ओळखा.

3 / 15

कुपमंडूक या शब्दचा अलंकारिक शब्द ओळखा.

4 / 15

' द्रविडी प्राणायाम करणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ

5 / 15

अकलेचा कांदा.......

6 / 15

H3N8 विषाणूंमुळे कोणत्या प्रकारचा आजार होतो ?

7 / 15

मनोरी खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

8 / 15

कुष्ठरोगाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात.

9 / 15

ज्या दोषामुळे व्यक्ती दूरच्या वस्तूला स्पष्टपणे पाहू शकत नाही त्याला काय म्हणतात ?

10 / 15

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी कोठे आहे ?

11 / 15

एक आगगाडी ५४ कि. मी. प्रति तास प्रवास करताना एक झाड 7 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती मीटर आहे ?

12 / 15

60 दिवसात संपणारे काम 36 दिवसात पूर्ण करायचे असल्यास मजुरांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट करावी ?

13 / 15

पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन 18 किलो आहे पाण्याने अर्धा भरलेल्या त्याच बादलीचे वजन 10 किलो आहे तर रिकाम्या बादलीचे वजन किती आहे ?

14 / 15

खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे जर टेबलाची किंमत 441 रु. आहे ती खुर्चीची किंमत किती ?

15 / 15

जर डॉक्टरांनी तुम्हाला 4 गोळ्या दर अर्ध्या तासाने एक याप्रमाणे घ्यायला सांगितल्या तर त्या सर्व गोळ्या संपविण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!