SPECIAL TEST NO. 12

Mix स्पेशल टेस्ट no.12

All the best 👍❤️

जीवन यशस्वी तेव्हाच होईल ,

जेव्हा आपण...

प्रयत्नांची पराकाष्ठा करू...!! 

आजची MIX स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

' झाडाखाली मुले बसलेली आहेत ' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते ?

2 / 15

' मांजर झाडावर चढते.' या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.

3 / 15

' अथवा ' हे कोणत्या अव्यय आहे ?

4 / 15

पर्यायी उत्तरातून विकल्प बोधक उभयान्वयी अव्ययाचा वाक्य शोधा.

5 / 15

दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला..........अव्यय म्हणतात.

6 / 15

स्टॉक एक्सचेंज वर खालीलपैकी कोणत्या संस्थेचे नियंत्रण असते ?

7 / 15

भारतात औद्योगिक विकासासाठी कर्ज पुरवठा करणारी शिखर संस्था कोणती ?

8 / 15

Life Insurance Corporation of India ची स्थापना......... रोजी झाली.

9 / 15

आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे काय ?

10 / 15

LBT म्हणजे काय ?

11 / 15

दोन संख्यांचा गुणाकार 480 आहे. लसावी 12 असेल तर मसावी किती ?

12 / 15

दोन संख्यांमधील फरक 16 असून त्यांचा लसावी 280 आहे तर त्या संख्येपैकी लहान संख्या कोणती ?

13 / 15

समान छेद असणाऱ्या तीन अपूर्णांकांचे अंश अनुक्रमे 11 , 16 व 18 आहेत त्यांचा छेद किती असावा म्हणजे तिन्ही अपूर्णांकाची बेरीज 3 येईल ?

14 / 15

एकनंतर ओळीने येणाऱ्या पाच सम संख्यांची सरासरी किती ?

15 / 15

5 महिलांचे सरासरी वजन ४० किलो आहे. सरिताचे वजन मिळविल्यास सरासरी 2 ने कमी होते तर सरिताचे वजन किती ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!