MIX SPECIAL TEST NO. 06

Mix स्पेशल टेस्ट no.06

All the best 👍❤️

"जमणार की नाही हा पुढचा प्रश्न पण 

त्याआधी प्रयत्न तरी करून पाहा...!!"

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील START बटण वर क्लिक करा.

👇👇

1 / 15

राष्ट्रपती राज्यसभा सदस्य म्हणून अलीकडे कोणाची निवड करण्यात आली आहे ?

2 / 15

स्वतः चा OTT प्लॅटफॉर्म तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते?

3 / 15

शेतकऱ्यांना गोदाम रसद सुलभ करण्यासाठी 'ई - किसान उपज निधी ' कोणी सुरू केला आहे ?

4 / 15

गेवरा खाण कोणत्या खनिजाशी संबंधित आहे ?

5 / 15

IAA गोल्डन कंपास पुरस्कार कोणाला देण्यात आला ?

6 / 15

' कुळ ' या शब्दाचे अनेक वचन करा.

7 / 15

समासाचे मुख्य प्रकार किती ?

8 / 15

' जाणून घेण्याची इच्छा असलेला ' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा.

9 / 15

' सुतोवाच करणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.

10 / 15

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते ?

11 / 15

' माझी जन्मठेप ' हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?

12 / 15

वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते ?

13 / 15

लोकसभा प्रथम केव्हा स्थापन झाली ?

14 / 15

देऊळ : हिंदू : : सिनॅगॉग : ?

15 / 15

एका सांकेतिक भाषेत CABLE हा शब्द XZYOV असेल तर त्याच सांकेतिक भाषेत KING हा शब्द.......... हा असेल.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!