MIX SPECIAL TEST NO. 05

Mix स्पेशल टेस्ट no.05

All the best 👍❤️

जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत ,

तेव्हा रस्ता बदला , " सिद्धांत " नाही ,

कारण झाड नेहमी ' पान ' बदलतात ' मूळ्या ' नाही...

"" भगवत गीता "" मध्ये स्पष्ठ लिहिलंय ,

निराश होऊ नकॊ ' कमजोर ' तुझी वेळ आहे " तु " नाहीस....!!

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील START बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

महिला , व्यवसाय आणि कायदा अहवाल 2024 नुसार भारताचे स्थान कितवे आहे ?

2 / 15

भारताच्या जनऔषधी उपक्रमात सामील होणारा पहिला देश कोणता ?

3 / 15

" इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना " नुकतीच कोणी जाहीर केली ?

4 / 15

नुकतीच जागतिक बँक हवामान निधी प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?

5 / 15

युएस गोल्फ असोसिएशने " बॉब जोन्स अवॉर्डने " सन्मानित करण्याची घोषणा केली आहे ?

6 / 15

माणूस आशेवर जगत असतो. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

7 / 15

ज्ञानेश्वर संत होते. ज्ञानेश्वर कवी होते. ज्ञानेश्वर तत्त्वज्ञ होते. या तीन केवल वाक्यांचे एक केवल वाक्य कोणते ?

8 / 15

' पोक्त ' या शब्दाचा विरुद्धर्थी शब्द निवडा.

9 / 15

' कर्नल बहादूर ' हे कोणत्या प्रसिद्ध मराठी लेखकाचे टोपण नाव होते ?

10 / 15

महिला धोरण आणणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?

11 / 15

महाराष्ट्रात कितवे महिला धोरण सुरू आहे ?

12 / 15

भारताच्या महिला व बालविकास मंत्री कोण आहेत ?

13 / 15

महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री कोण आहेत ?

14 / 15

600 मीटर अंतर 36 सेकंदात ओलांडण्यासाठी गाडीचा ताशी वेग किती लागेल ?

15 / 15

एका नळाने 2 तासात पाण्याची टाकी भरते दुसऱ्या नळाने 6 तासात भरते दोन्ही नळ सोबत सुरू केले , तर पाण्याची टाकी किती तासात भरेल ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!