Mix Special test no. 02

Mix स्पेशल टेस्ट no.02

All the best 👍❤️

खूप मेहनत करायची आहे मित्रांनो, 

थोडा त्रास होईल सहन करायचं आहे मित्रांनो, 

सगळं सोडणं सोप नाही मित्रांनो, 

पण लाही गोष्टी सोडून ध्येयाकडे लक्ष्य देण पण महत्वाचं आहे मित्रांनो, 

ही वर्दी आहे ही मिळवण्यासाठी अफाट कष्ट करायचं आहे मित्रांनो..!

1 / 15

फ्लिपकार्ड ने कोणत्या बँकेच्या सहकार्याने स्वतःची UPI सेवा सुरू केली आहे ?

2 / 15

भारताच्या पहिल्या मानव अवकाश मोहिमेसाठी किती अंतराळवीरांची नावे देण्यात आले आहेत?

3 / 15

BSF दलाची ' पहिली महिला स्पिनर ' म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?

4 / 15

5 कोटी आयुष्यमान कार्ड जाहीर करणारे देशातील पहिले राज्य म्हणून कोणते राज्य उदयास आले आहे ?

5 / 15

कोणत्या राज्य सरकारने राज्य जल सूचना केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे ?

6 / 15

यशोधन , तपोबल , काव्यामृत , ज्ञानामृत या शब्दाचा समास कोणता ?

7 / 15

बदल होणे याला व्याकरणात विकार म्हणतात. विकारी यालाच दुसरा शब्द काय आहे ?

8 / 15

' परिस ' या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार कोणता ?

9 / 15

योग्य पर्याय ओळखा. अध्ययन =......?

10 / 15

भारतामध्ये खालीलपैकी कोण मूलभूत हक्कांचे पालक असतात ?

11 / 15

H2SO4 हे कशाचे रासायनिक सूत्र आहे ?

12 / 15

भारतातील रेल्वे मुंबई ते ठाणे केव्हा सुरू झाली ?

13 / 15

नेफा ( NEFA )हे....... या राज्याचे जुने नाव आहे.

14 / 15

खालीलपैकी पूर्ण वर्ग नसलेली संख्या कोणती ?

15 / 15

2 माणसे एक काम 6 दिवसात करतात तर तेच काम 4 माणसे किती दिवसात करतील ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!