मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.22 August 27, 2023 by Ashwini Kadam मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.22 TelegramAll the best 👍❤️ज्ञान आपको मंज़िल दिला सकता है और अनुभव मंज़िल पर कायम रखता है।आजची मराठी व्याकरण ( समास ) स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 20ज्या समासात दुसरे पद कृदंत म्हणजे धातूसाधिते असते. तो समास ओळखा. कर्मधारय समास उपपद तत्पुरुष समास विभक्ती तत्पुरुष समास नत्र तत्पुरुष समास 2 / 20ज्या समासात पहिले पद क्रियाविशेषण असते त्यास..........समास म्हणतात. तत्पुरुष अव्ययीभाव द्वंद्व बहुव्रीही 3 / 20' पंकज ' या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. चिखलात पडलेला चिखलात जन्मलेला चिखलाने माखलेला चिखलाशी संबंध नसलेला 4 / 20द्वंद्व समासात कोणते पद महत्त्वाचे असते ? पहिले दुसरे दोन्ही एकही नाही 5 / 20' जन्मखोड ' या सामासिक शब्दातील सामास ओळखा. पंचमी तत्पुरुष चतुर्थी तत्पुरुष तृतीया तत्पुरुष सप्तमी तत्पुरुष 6 / 20पहिले पद प्रमुख असणाऱ्या समासास कोणता समास म्हणतात ? बहुव्रीही द्वंद्व तत्पुरुष अव्ययीभाव 7 / 20' साखरभात ' हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? समहार द्वंद्व समास कर्मधार्य तत्पुरुष समास मध्यमपदलोपी समास अलुक तत्पुरुष समास 8 / 20यापैकी कोणता तत्पुरुष समासाचा प्रकार नाही ? विभक्ती उपपद नत्र द्वद्व 9 / 20पुढीलपैकी वैकल्पिक द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ? नीलकंठ विटीदांडू न्यायान्याय हरिहर 10 / 20' सादर ' हा सामासिक शब्द कोणत्या समास प्रकारातील आहे ? बहुव्रीही सहबहुव्रीही षष्ठी कर्मधार्य 11 / 20' नवरात्र ' या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल ? नौरात्रींचा समूह नवरात्रींचा समूह नऊ रात्रींचा समूह नवरात्रोत्सव 12 / 20ज्या समासात द्वितीय पद प्रधान असते त्यास.........समास म्हणतात. द्वंद्व समास कर्मधार्य तत्पुरुष यापैकी नाही 13 / 20पुढीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते आहे ? नीलकंठ मीठभाकर आजन्म जलद 14 / 20नास्तिक , नापसंत , अनादर , अपुरा , अयोग्य ही पदे कोणत्या समासाची आहेत ? नत्र तत्पुरुष समास कर्मधारय समास द्विगु समास अलुक तत्पुरुष समास 15 / 20' काव्यामृत ' या सामासिक शब्दाचा विग्रह कशाप्रकारे होईल ? काव्य आणि अमृत काव्यरूपी अमृत अमृत असे काव्य काव्याचे अमृत 16 / 20' दशभूजा ' हा कोणत्या प्रकारचा समास आहे ? द्वंद्व तत्पुरुष बहुव्रीही कर्मधारय 17 / 20दररोज , गावोगाव , पदोपदी हे शब्द कोणत्या समास प्रकारातील आहेत ? अव्ययीभाव समास द्वंद्व समास कर्मधारय समास मध्यमपदलोपी समास 18 / 20' नेआण ' या शब्दाचा समास कोणता ? द्वंद्व समास बहुब्रही समास समहार समास इतरेतर द्वंद्व समास 19 / 20कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण म्हणजे....... होय. दुराग्रह विग्रह आग्रह परग्रह 20 / 20........ हा सामासिक शब्द आहे. समीकरण धर्मशाळा रसातळ क्षेत्रफळ Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पान है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)