मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.20

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.20

All the best 👍❤️

हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका ;

त्याच हाताने कष्ट करा व

स्वत:चे भविष्य घडवा...!!

आजची मराठी व्याकरण ( विभक्ती ) स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 20

एखाद्या शब्दाला प्रत्यय लागल्यावर त्याच्या मूळ रूपात बदल होतो. त्या क्रियेला काय म्हणतात ?

2 / 20

' भाऊ ' या नामाचे सामान्यरूप सांगा.

3 / 20

' पुस्तकांना ' या शब्दाचे खालीलपैकी सामान्यरूप कोणते ?

4 / 20

' तृतीया ' विभक्तीचा करकार्थ सांगा.

5 / 20

' बेडूक ' या शब्दाचे तृतीयान्त रूप ओळखा.

6 / 20

वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशी जे संबंध असतात , त्यांना काय म्हणतात ?

7 / 20

विभक्तीचे किती प्रकार आहेत ?

8 / 20

' सीतेने ' या शब्दातील सीता या नामाची कोणती विभक्ती आहे ?

9 / 20

स , ला , ते व स , ला , ना , ते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्येय आहेत ?

10 / 20

विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणाऱ्या बदलाला काय म्हणतात ?

11 / 20

' समर्थांचा ' या शब्दाची विभक्ती ओळखा.

12 / 20

' घर ' विभक्ती ओळखा.

13 / 20

नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकरांनी दाखविले जातात त्या विकरांना.......असे म्हणतात .

14 / 20

खालीलपैकी कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात ?

15 / 20

ईकारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप....... कारान्त होते.

16 / 20

विभक्ती प्रत्यय लागूनही सामान्यरूप न झालेला शब्द ओळखा.

17 / 20

' पुण्याहून ' या शब्दातील विभक्ती कोणती ?

18 / 20

ने , ए , शी ही विभक्ती प्रत्यये कोणत्या विभक्तीचे आहेत ?

19 / 20

रामास वनवास मिळाला. ' रामास ' या शब्दाची विभक्ती ओळखा.

20 / 20

वाक्यात दर्शविलेल्या क्रियेला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार नामपदबंधास काय म्हणतात ?

Your score is

The average score is 0%

0%

 हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!