मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.19 August 23, 2023 by Ashwini Kadam मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.19 TelegramAll the best 👍❤️हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका ;त्याच हाताने कष्ट करा वस्वत:चे भविष्य घडवा...!!आजची मराठी व्याकरण ( वाक्य रूपांतर ) स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 20वाक्याचा प्रकार सांगा. ' आजकाल हजार रुपये म्हणजे मोठी रक्कम नव्हे. ' होकारार्थी नकारार्थी प्रश्नार्थक विधानार्थी 2 / 20तू आला नसतास तरी चालले असते. वाक्याचा प्रकार ओळखा. विध्यर्थ आज्ञार्थ संकेतार्थ स्वार्थ 3 / 20' मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो ' हा वाक्य प्रकार कोणता ? मिश्र वाक्य केवल वाक्य संयुक्त वाक्य प्रश्नार्थक वाक्य 4 / 20खालील वाक्याचा प्रकार ओळखा. ' वेळेवर काम संपवले तर परतीची बस चुकणार नाही .' विधानार्थी संकेतर्थी नकारार्थी आज्ञार्थी 5 / 20' आम्ही जातो आमच्या गावा ' हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते ? केवल वाक्य मिश्र वाक्य प्रधान वाक्य संयुक्त वाक्य 6 / 20केवल वाक्याचे प्रमुख लक्षण म्हणजे - त्यात एकच उद्देश असते. त्यात एकच उद्देश व दोन विधेय असतात. त्यात दोन उद्देश व दोन विधेय असतात. त्यात एकच उद्देश व एकच विधेय असते. 7 / 20' त्याला पहिला वर्ग मिळावा म्हणून तो खूप अभ्यास करतो आहे ' या वाक्याचा प्रकार ओळखा. केवल वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य संकेतार्थी वाक्य 8 / 20' निदान कामाच्या पहिल्या दिवशी तो लवकर यावा. ' कोणत्या प्रकारातील वाक्य आहे ? आज्ञार्थी विध्यर्थी उद्गारार्थी संकेतर्थी 9 / 20प्रधान वाक्यातील एखाद्या नामाशी किंवा सर्वनामाशी संबंध असणाऱ्या वाक्यास ...... असे म्हणतात. सर्वनाम वाक्य विशेषण वाक्य नाम वाक्य करणरूपी वाक्य 10 / 20' गाडी फार वेगाने आली. ' या वाक्याचे उद्गारार्थी रूपांतर ओळखा. वा ! गाडी फार वेगाने आली. बाप रे ! किती वेगाने आली गाडी. काय ! गाडी फार वेगाने आली ? गाडी किती वेगाने आली हो ! 11 / 20' त्याने काम चांगल्या रीतीने केले असते , तर नोकरी कशाला गेली असती ? या वाक्याचा प्रकार ओळखा. संयुक्त वाक्य संकेतार्थी वाक्य प्रश्नार्थक वाक्य केवल वाक्य 12 / 20' तो तेथेच राहिला. ' वाक्याचा प्रकार सांगा. संयुक्त वाक्य शुद्ध वाक्य मिश्र वाक्य गौण वाक्य 13 / 20पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. जे चकाकते ते सोने नसते. केवल वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य प्रधान वाक्य 14 / 20वाक्यार्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे ? वाक्य रूपांतर वाक्य पृथक्करण वाक्य संकलन संयुक्त वाक्य 15 / 20' मला ताप आल्यामुळे मी शाळेत जाणार नाही .' या वाक्याचा प्रकार ओळखा. केवल वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य यापैकी नाही 16 / 20दोन किंवा अधिक वाक्ये प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा....... संयुक्त वाक्य बनते. मिश्र वाक्य बनते. केवल वाक्य बनते. क्रियाविशेषण वाक्य बनते. 17 / 20पर्यायी उत्तरातील नकारार्थी वाक्य ओळखा. एकादशीची गर्दी फार मोठी असते. एकादशीची गर्दी ही लहानसहान नव्हे . एकादशीची गर्दी केवढी आहे ही एकादशीची केवढी आहे नाही घरी 18 / 20खालील वाक्याचा वाक्य प्रकार सांगा. आता तुम्ही बाहेर जा. शुद्ध वाक्य गौण वाक्य संमिश्र वाक्य संयुक्त वाक्य 19 / 20दारू पिणे वाईट सवय आहे. केवल वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य स्वार्थी वाक्य 20 / 20पर्यायी उत्तरातील मिश्र वाक्य कोणते ? असे करणे तुला शोभत नाही. तू असे करतोस.तुला शोभत नाही. तू जे करतोस ते तुला शोभत नाही. तू असे करतोस आणि ते तुला शोभत नाही. Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp