मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.18

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.18

All the best 👍❤️

मुश्कील नही है कुछ दुनिया में ,

तू जरा हिम्मत तो कर  

ख्वाब बदलेंगे हकिगत मेै

तू जरा कोशिश तो कर...!!

आजची मराठी व्याकरण ( प्रयोग ) स्पेशल टेस्ट सोडवण्याठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 20

' जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले.' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

2 / 20

भावे प्रयोगाचे लक्षण नसलेले उदाहरण कोणत्या पर्यायी उत्तरात आहे.

3 / 20

पुढील कोणत्या वाक्य कर्म कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे ?

4 / 20

' तो गाणे गातो ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

5 / 20

' मला जिना चढवतो. ' या वाक्यातील प्रयोग कोणता ?

6 / 20

कर्मणीप्रयोग कर्तरप्रयोगाचे मिश्रण होते म्हणून याला........ प्रयोग म्हणतात.

7 / 20

ज्या वाक्यात कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही. त्यास......... म्हणतात.

8 / 20

आजी दृष्ट काढते. प्रयोग ओळखा.

9 / 20

' इतक्यात अंधार झाला. ' या वाक्याचे भावे प्रयोगात रूपांतर करा.

10 / 20

पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. ' त्याच्या घराचे दार उघडले.'

11 / 20

खालील वाक्यात प्रयोग ओळखा.चिंच खाल्ली.

12 / 20

भावे प्रयोगात क्रियापदाचे रूप......

13 / 20

....... हा प्रयोग इंग्रजीतून मराठीत आला आहे.

14 / 20

' तू मला खूप मदत केलीस. ' या वाक्यातील प्रयोग कोणता ?

15 / 20

पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. ' पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे . '

16 / 20

' त्याची गोष्ट लिहून झाली. ' या विधानातील प्रयोग ओळखा.

17 / 20

न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला. प्रयोग ओळखा.

18 / 20

खालीलपैकी कोणत्या वाक्यात सकर्मक भावे प्रयोग आहे ?

19 / 20

संकर प्रयोगाचे वाक्य ओळखा.

20 / 20

' पक्षी आकाशात उडाला.' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

 हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!