मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.15 August 19, 2023 by Ashwini Kadam मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.15 TelegramAll the best 👍❤️संघर्ष इंसान को मजबूत बनाता है,फिर चाहे वो कितना भी कमजोर क्यो न हो।आजची मराठी व्याकरण ( वचनविचार ) स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 20खालीलपैकी एकवचनी नाम कोणते. ससा जावा विटा तळी 2 / 20खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा. पेढे वेडे खेडे रेडे 3 / 20एकवचन व अनेकवचनात सारखीच राहणारे नामांची रूपे कोणती ? पुस्तक , पाटी , वही, खड्डा धर्म, शाळा , दगड , देव धोंडा, इमारत , अंगठा, बोट सायकल , मोटार , विमान , गाडी 4 / 20खालीलपैकी उभयवचनी शब्द कोणता ? सैनिक पुस्तक तिकीट कुटुंब 5 / 20पुढीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता. शेळी गोळी विळी तळी 6 / 20नामाच्या........या प्रकाराचेच अनेक वचन होते. सामान्य नाम विशेषनाम भाववाचक नाम कल्पक नाम 7 / 20खालील शब्दातील अनेकवचनी शब्द ओळखा. पेन्सिल वही पुस्तक कागद 8 / 20' कुळ ' या शब्दाचे अनेकवचन करा. कूळी कूळे कुळ्या यापैकी नाही 9 / 20' तू ' या शब्दाचे अनेक वचन सांगा. तुमचा तुझा तुम्ही तुझे 10 / 20खारीक या शब्दाचे वचन बदला. खारका खरका खारीका खार्का 11 / 20खालील शब्दातील अनेकवचनी शब्द ओळखा. फळा वेळ चूक विहीरी 12 / 20मराठीत किती वचने आहेत. 1 2 3 4 13 / 20दासी या स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन कसे होईल ? दास्य दासू दास्या दासी 14 / 20चांदणी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. चांद चांदणे चांदणा चांदण्या 15 / 20देव या शब्दाचे अनेक वचन कोणते. देवा देव दैव्या देवे 16 / 20मराठीत पुढीलपैकी कोणते वचन नाही ? एकवचन द्विवचन अनेकवचन बहुवचन 17 / 20खालीलपैकी कोणता शब्द अनेकवचनी आहे. पाखरू अश्रू पिसू सासू 18 / 20खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा. फुले मुले सुळे केळे 19 / 20नामाचे ठिकाणी जो संख्या सुचविण्याचा धर्म आहे त्याला काय म्हणतात ? संख्या विशेषण वचन सामान्य नाम सामान्य रूप 20 / 20वधू या शब्दाचे अनेकवचनी रूप लिहा. वधू विधवा वधवा वधूरी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)