मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.14 August 18, 2023 by Ashwini Kadam मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.14 Telegram All the best 👍❤️ बघितलेले स्वप्न जर मजबूत असेल तर तिथे नशिबाचा संबंधच येत नाही...!! 💯 आजची मराठी व्याकरण ( लिंगविचार ) स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇 1 / 20 पुढील शब्दाचे लिंग ओळखा . ' टाक ' पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग यापैकी नाही 2 / 20 विद्वान चे स्त्रीलिंगी रूप कोणते ? विदत्ता विद्वानीण विदुषी विद्या 3 / 20 पुल्लिंगी शब्द ओळखा. नदी कणीस देखावा झाड 4 / 20 ' बेडूक ' विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. बेडूक बेडकी बेडकीन यापैकी नाही 5 / 20 स्त्रीलिंगी शब्द ओळखा. पिता भ्राता देवता नेता 6 / 20 गटात न बसणारा शब्द ओळखा . मीठभाकरी मेंढवाडा नातसून देवपूजा 7 / 20 विरुद्धलिंगी शब्द ओळखा. ' बोका ' मांजरी बोकी भाटी बोके 8 / 20 पुढील शब्दाचे लिंग ओळखा. ' मोटार ' नपुसकलिंगी पुल्लिंगी स्त्रीलिंगी यापैकी नाही 9 / 20 पुल्लिंगी शब्द ओळखा. काया पागोटे इमारत रुमाल 10 / 20 खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा. नदी नाला ओहळ पाणी 11 / 20 नपुसकलिंगी शब्द ओळखा. सरडा पाल किरडू मगर 12 / 20 खालीलपैकी पुलिंगी शब्द ओळखा. वाट ताट पाट खाट 13 / 20 आकारान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन......होते. ऊकारान्त ऐकारान्त उकारान्त एकारान्त 14 / 20 नपुसकलिंगी शब्द ओळखा. सागवान राग आग डाग 15 / 20 पुढील शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. ' व्याही ' विहीण सासू जाऊ वहिणी 16 / 20 खालीलपैकी स्त्रीलिंग गटातील शब्द कोणता ? गाढव कणव देव निरोप 17 / 20 खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता ? वाघ चित्ता सिंह लांडोर 18 / 20 ' पर्यावरण ' शब्दाचे लिंग ओळखा. पुलिंगी स्त्रीलिंगी नपुसकलिंगी द्विलिंगी 19 / 20 ' उष्णता ' शब्दाचे मराठी व्याकरणातील लिंग ओळखा . पुलिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग उभयलिंग 20 / 20 खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता. बोका बोकड बैल कालवड Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️ Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp