मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.10

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.10

All the best 👍❤️

" तुम नीचे गिरोगे

   तुम्हें कोई उठाने नहीं आएगा ,

    और तुम जरा सा भी उड़ोगे ,

तुम्हें गिराने की कोशिश हजार करेंगे।”

आजची मराठी व्याकरण ( क्रियाविशेषण अव्यय ) स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 20

पुढील वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. ' मोठ्याने ओरडू नकोस.'

2 / 20

झटकन , पटकन हे कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यये आहेत.

3 / 20

' येरवाळी ' या शब्दाचा प्रकार ओळखा.

4 / 20

पुढीलपैकी कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार कोणता ?

5 / 20

खालील पर्यायी उत्तरातील क्रियाविशेषण शब्द असलेला योग्य पर्याय कोणता तो निवडा.

6 / 20

कालवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा.

7 / 20

' जिथे दया , क्षमा शांती ; तेथे देवाची वसती ' - ही वाक्यरचना खाली दिलेल्या पैकी कोणत्या प्रकारची आहे ?

8 / 20

' आसपास ' हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे.

9 / 20

' चमचम , खरोखर , जेवी , फुकट ' या क्रियाविशेषणांचा उपप्रकार ओळखा.

10 / 20

आपण आता माझे थोडे ऐका. या वाक्यातील ' थोडे ' हा शब्द.....

11 / 20

नित्य , सदा , सर्वदा , सतत , नेहमी ही कोणती क्रियाविशेषण अव्यय आहेत.

12 / 20

पुढीलपैकी सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय कोणते ?

13 / 20

' लवकर ' या शब्दाची जात ओळखा.

14 / 20

क्रियाविशेषण हे क्रियापदाचे विशेषण असते ; पण ते विकारी असते. या वाक्याचा विचार करून खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

15 / 20

एकदा , दोनदा , तीनदा , हजारदा ही कोणती क्रियाविशेषण आहेत ?

16 / 20

' सिद्ध क्रियाविशेषण ' असलेले वाक्य कोणते ?

17 / 20

चुकीचा पर्याय शोधा.

18 / 20

कालवाचक क्रियाविशेषणाचे उदाहरण ओळखा.

19 / 20

तो फार हळू बोलतो. वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

20 / 20

रितीवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता ?

Your score is

The average score is 0%

0%

 हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!