मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.7

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.7

All the best 👍❤️

“एकदा पडल्यावर हार मानली तर

तुमच्या आयुष्यात कधीही

यश मिळू शकत नाही..!!“

म्हणून पडलात तरी उठा आणि यशासाठी प्रयत्न करा...!

आजची मराठी व्याकरण ( शब्दांच्या जाती - सर्वनाम ) स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 20

मराठीत प्रमुख सर्वनामे किती ?

2 / 20

मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती ?

3 / 20

पुरुषवाचक सर्वनामे कोणती ?

4 / 20

सर्वनामांना प्रतिनामे म्हणतात कारण......

5 / 20

आत्मवाचक सर्वनाम नसलेले वाक्य कोणते ?

6 / 20

कोण व काय यांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी न करता उद्गारवाचक किंवा विधानार्थी वाक्यात नामाऐवजी केल्यास त्यांना.....म्हणतात.

7 / 20

प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य कोणते ?

8 / 20

खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे ?

9 / 20

एखाद्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात कोणत्या सर्वनामाचा वापर कराल ?

10 / 20

खालीलपैकी एक सर्वनाम लिंग - वचन भेदानुसार बदलत नाही ते कोणते ?

11 / 20

खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा.

12 / 20

पुढील शब्दाचे अचूक जात ओळखा. मी

13 / 20

' मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे. या वाक्यातील ' तुम्ही ' हे सर्वनाम.......आहे.

14 / 20

खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. आपण गरिबांना मदत करावी .

15 / 20

" जो विकारी शब्द विशिष्ट अर्थाचा घ्योतक नसून , ज्यास पूर्वापार संबंधाने सर्व प्रकारच्या द्वितीय नामाचा अर्थ येऊ शकतो. त्यास.......म्हणतात.

16 / 20

' आत्मवाचक सर्वनाम ' असलेले वाक्य ओळखा.

17 / 20

जो , जे , जी ही कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत ?

18 / 20

निश्चित आत्मवाचक सर्वनाम कोणते ?

19 / 20

संबंधी सर्वनामाचे वाक्य कोणते ?

20 / 20

सर्वनाम हे.....

Your score is

The average score is 0%

0%

 हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!