Special test for police bharti

0
Created on By Tile

स्पेशल mix टेस्ट

सर्व imp प्रश्न मिळून ही टेस्ट बनवलेली आहे सर्वांनी नक्की सोडवा..

1 / 20

48 पुरुष एक खंदक 20 दिवसामध्ये खाणू शकतात. तर किती पुरुष ते 15 दिवसात खाणू शकतील ?

2 / 20

खाली दिलेल्या मालिकेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा. 27, 22, 17, 11, 7, 2

3 / 20

मुख्य माहिती आयुक्त यांना पदाची शपथ कोण देतो?

4 / 20

खालीलपैकी सार्वनामिक विशेषण कोणते ?

5 / 20

खालीलपैकी चुकीची विरुद्धार्थी जोडी ओळखा.

6 / 20

शेर शाहच्या सत्तेदरम्यान, महसूल खाती ही ........ आणि हिंदी भाषांमध्ये ठेवली जात होती.

7 / 20

खालीलपैकी कोणत्या गटामध्ये केवळ जैव-विघटनशील घटक असतात?

8 / 20

सरसरी काढा... 24,40,75,25,66 आणि 40

9 / 20

A एक काम 16 दिवसांत पूर्ण करतो आणि B तेच काम 20 दिवसांत पूर्ण करतो. जर दोघांनी 4 दिवस एकत्र काम केले आणि A ने अचानक काम सोडले, तर काम पूर्ण करण्यासाठी B ला आणखी किती दिवस लागतील?

10 / 20

आकाशात एक आकृतीबंध तयार करतो अशा तारका समूहाला.... म्हणतात.

11 / 20

काळ्या मातीत खालीलपैकी कोणत्या खनिजाची कमतरता असते?

12 / 20

खाली दिलेल्या शब्दांपैकी 'स्तुती' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? A. निर्भत्सना B. स्तवन C. प्रार्थना D. स्तोत्र

13 / 20

भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या सुधारणेद्वारे दिल्ली या केंद्र शासित प्रदेशाला दिल्लीचे राष्ट्रीय राजधानीचे क्षेत्र म्हटले जाईल असे घोषित करण्यात आले?

14 / 20

'पौर्वात्य' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. A. दक्षिणात्य B. पाश्वात्य C. प्राचीन D. अर्वाचीन

15 / 20

धातुसाधित विशेषणाचे उदाहरण ओळखा.

16 / 20

...... हा दिवस ' दहशतवाद विरोधी दिन ' म्हणून साजरा केला जातो.

17 / 20

हॉकी विश्वचषक स्पर्धा 2023 या कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आल्या होता ?

18 / 20

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात ?

19 / 20

भारताचे पहिले गृहमंत्री कोण ?

20 / 20

पहाटेच्या वेळी चाफा गंधीत व मादक दिसतो. उद्देश ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!