मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट April 18, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( शब्दसमुहाबद्दल एक शब्द ) TelegramAll the best 👍❤️धीरे-धीरे सफल बनूंगा पर बनूंगा जरुर इतिहास बनाना हैं मित्रो! कोई एक दिन कि Headline नही।आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15शत्रूला न सामील झालेला..... देशप्रेमी फितूर एकनिष्ठ फिरंगी 2 / 15कमी आयुष्य असणारा अल्पमती अल्पायु अल्पसंतुष्ट अल्पसमाधान 3 / 15विकिपीडिया स्मरणचित्र विजयचिन्ह संगणकीय महाजन जगातील ज्ञानकोश कॉम्प्युटर 4 / 15बोधपर वचन सुविचार ब्रीदवाक्य वरील सर्व यापैकी नाही 5 / 15पिवळ्या फुलांची ओळ माळ सोनावळी पिवळावळी पितांबरी 6 / 15आंबट ओला म्हणजे चिंचेचे पाणी घालून ओला आंबट वास येणारा ओला अर्धवट वाळलेला ओला चिंब 7 / 15बैलाच्या मानेवरचा उंचवटा बाशिंड बाशिंग वशिंड आयाळ 8 / 15पाण्यातील कचरा पाणिवळ पातवडी पानसळ पाणलोट 9 / 15गावाचे प्रवेशद्वार गावकूस वेस चावडी पाणंद 10 / 15ज्याला सीमा नाही असा अमर्याद अपार असीम अनंत 11 / 15निर्वासित घरदार, देशास परखा झालेला स्वतःच्या घरात राहणारा इतरांच्या आधारावर जगणारा घरदार असलेला 12 / 15बोलावले नसताना आलेला अंकित आगंतुक अग्रज अजिंक्य 13 / 15तीन रस्ते एकवटतात ती जागा.. तट तगाई तिठा मचान 14 / 15सनातनी म्हणजे काय ? सत्याचा आग्रह धरणारा जुन्या रुढींचे पालन करणारा मूर्तीची पूजा करणारा श्रद्धा ठेवून वागणारा 15 / 15तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट म्हणजे काय ? पुराण दंतकथा चर्चा गप्पागोष्टी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️ Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)