PYQ special test no. 782 April 17, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.782 TelegramAll the best 👍❤️क्षमता प्रत्येकामध्ये असते पण यशस्वी तोच होतो जो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो....!!आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15खालीलपैकी कशामध्ये सर्वात जास्त प्रथिने असतात ? संत्री भुईमूग बटाटे तूप 2 / 15SRPF ची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली ? रायगड शिवनेरी पुरंदर लोहगड 3 / 15' रस्किन बॉंड ' हे कशासाठी प्रसिद्ध आहेत ? चित्रपट संगीत लेखक चित्रकार 4 / 15झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते कोण आहेत ? सुभाष अवचट सुभाष पाटील सुभाष पाळेकर सुभाष आळेकर 5 / 15वनस्पतीला भावना असतात ; असा सिद्धांत कोणी मांडला ? डॉ. खुराना डॉ. सुभाषचंद्र बोस डॉ. स्वामीनाथन डॉ. जगदीशचंद्र बोस 6 / 15' कृष्णार्पण ' हा समासाचा कोणता प्रकार आहे ? तृतीया तत्पुरुष चतुर्थी तत्पुरुष पंचमी तत्पुरुष सप्तमी तत्पुरुष 7 / 15' शाब्बास ' या शब्दाचा अव्ययाचा प्रकार सांगा. हर्षदर्शक केवलप्रयोगी आश्चर्यकारक केवल प्रयोगी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी संबोधनदर्शक केवलप्रयोगी 8 / 15ज्याच्या विषयी वक्ता बोलतो त्यास काय म्हणतात ? उद्देश विधेय कर्म उद्देश विशेषण 9 / 15' रास ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? सिंह राग रंग ढीग 10 / 15' म्हणजे ' कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे ? संकेतबोधक विकल्प बोधक स्वरूप बोधक कारण बोधक 11 / 15270 उमेदवारांची परीक्षा निवड झाली. त्यापैकी 252 उमेदवार पास झाले तर पास झालेल्या उमेदवारांची टक्केवारी किती ? 50% 90% 85% 93.33% 12 / 158 टक्के सरळव्याजाने 5 वर्ष मुदतीकरिता घेतलेली किती रक्कम 2800 होईल ? 2,200 रु. 2,000 रु. 2,400 रु. 1,800 रु.. 13 / 15एका दूरध्वनी संचाची किंमत रुपये 20,000 आहे तर तो रुपये 18,500 या किमतीत विकला तर शेकडा सूट किती ? 7.5 0.75 75 18.5 14 / 15फळबागेतील 150 झाडांपैकी आंब्याची झाडे 12 टक्के आहे तर बागेत इतर प्रकारची झाडे किती आहेत ? 132 138 18 24 15 / 15विलास एका शाळेत वर्षात 198 दिवस उपस्थित होता. त्याची वर्षातील उपस्थिती 90 टक्के असल्यास शाळा त्यावर्षी किती दिवस भरली ? 220 210 200 222 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)