पोलीस bharti टास्क – 8 मे रविवार

मित्रांनो आज रविवार असल्यामुळे ग्राउंड ला सुट्टी राहील.

👇👇👇 अभ्यास 👇👇👇

रविवारी जास्त प्रश्नपत्रिका सोडवा.

  1. Time लावून कोणतेही 2 प्रश्नपत्रिका सोडवा.
  2. मागचा वर्षीचा कोणत्याही 4 प्रश्नपत्रिका वाचा.
  3. संध्याकाळी जे पण केल त्याच रिविजन नक्की करा.
  4. कोणते book घ्यायचे बाकी असतील तर ते खरेदी करा.

इम्पॉर्टन्ट म्हणजे जास्तच थकला असाल तर फक्त एक ते 2 प्रश्नपत्रिका time लावून सोडवा आणि दिवसभर आराम करा किंवा वेबसिरीज पहा ज्यातून काही नॉलेज मिळेल असं. किंवा मस्त फॅमिली सोबत मित्रांसोबत कुठे तरी बाहेर जां.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!