मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट April 17, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( विरुद्धार्थी शब्द ) TelegramAll the best 👍❤️आज रास्ता बना लिया है तो कल मंजिल भी मिल जायेगी, हौंसलों से भरी यह कोशिश एक दिन जरुर रंग लाएगी....!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. मुलगा × मुलगी मोर ×लांडोर पुत्र × सूत एडका × मेंढी 2 / 15विरुद्धार्थी शब्दाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. देव - दानव खेड - हर्ष घर - सदन सबळ - दुर्बल 3 / 15विरुद्धार्थी शब्द नसणारी जोडी ओळखा. कठोर - मृदू काळजी - चिंता सबल - दुर्बल खेद - हर्ष 4 / 15कोणत्या शब्दात विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे. मीठभाकर राजकन्या नीलकंठ ग्राह्याग्राह्य 5 / 15खाली दिलेल्या विरुद्धार्थी शब्दातील अयोग्य जोडी ओळखा स्वस्त × महाग होकार × नकार सुज्ञ × यज्ञ ज्ञात × अज्ञात 6 / 15विरुद्धार्थी शब्दांचे अयोग्य जोडी निवडा. काळजी × विवंचना अनाथ × सनाथ उघड × गुप्त अगंतूक × आमंत्रित 7 / 15विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. तटिनी × सरिता कलंक × काळीमा आय × व्यय विरह × दुरावा 8 / 15खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती ? इलाज × नाईलाज उच्च × निच प्राचीन × अर्वाचीन उदय × पहाट 9 / 15' भद्रजन ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? सज्जन दुर्जन प्रेमीजन यापैकी नाही 10 / 15' अपकर्ष ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? आकर्ष उत्कर्ष अपकर्ष परकर्ष 11 / 15' अंत ' या शब्दाचा उलट अर्थ काय आहे ? निरंतर शेवट आदी अंतिम 12 / 15खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची कोणती जोडी चुकीची आहे ? तीक्ष्ण × बोथट भरती × ओहोटी फायदा × नफा उदय × अस्त 13 / 15मूर्तिपूजक : मूर्तीभंजक तर अनुराग : ? प्रेम ममता राग पोक्त 14 / 15पुढील शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. अनुज ×...... प्रगती अग्रज अनपेक्षित अधोगती 15 / 15चुकीचा विरुद्ध लिंगी पर्याय ओळखा. बोका × भाटी हंस × हंसीण बोकड × शेळी पत्रकार × पत्रकर्ती Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)