PYQ स्पेशल टेस्ट no. 778

0

PYQ स्पेशल टेस्ट no.778

All the best 👍❤️

winner वो होता है 

जो बार बार हारने के बाद 

भी एक बार ओर प्रयास करे।

 

आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

महाराष्ट्रातील......... हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता.

2 / 15

ब्रिटिश हिंदुस्थानाचे पहिले व्हॉइसरॉय.........होते.

3 / 15

नोबेल पारितोषिकाच्या भारतातील पहिल्या महिला मानकरी कोण ?

4 / 15

मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

5 / 15

आंबा घाट कुठून कोठे जाताना येतो ?

6 / 15

कोणत्या लिपीस गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखले जाते ?

7 / 15

सर्वनामांचे मुख्य प्रकार किती ?

8 / 15

धातू साधित विशेषण कोणते ?

9 / 15

खालीलपैकी सामर्थ्य दर्शक क्रियापद ओळखा .

10 / 15

विरजण घालणे

11 / 15

10 मुलांना 20 kg साखर 30 दिवस पुरते तर एका मुलाला 2 किलोग्रॅम साखर किती दिवस पुरेल ?

12 / 15

300 सेकंद = किती तास ?

13 / 15

खालीलपैकी कोणत्या संख्येत 5 ची किंमत 5000 इतकी आहे ?

14 / 15

6 संख्यांची सरासरी 64.5 आहे. सातवी संख्या 96 असल्यास सर्व संख्यांची सरासरी किती ?

15 / 15

27 ची 12 पट ही 36 ची किती पट ?

Your score is

The average score is 0%

0%

  हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!