GK special test April 16, 2023 by Ashwini Kadam 0 GK स्पेशल टेस्ट ( 2023 ) TelegramAll the best 👍❤️खुद के ऊपर विश्वास रखो साहेब फिर देखना एक दिन ऐसा आएगा घड़ी दूसरे की होगी और समय आपका बताएगा !आजची GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतरण करून कोणते नवीन नाव देण्यात आले ? संभाजीनगर शिवाजीनगर धाराशिव शिवतीर्थ 2 / 15पोलीस प्रशासन हा विषय संविधानाच्या कोणत्या सूची मध्ये येतो ? संघ सूची राज्य सूची समवर्ती सूची यापैकी नाही 3 / 15पंचायतराज पद्धतीचा मुख्य उद्दिष्ट कोणता ? आर्थिक स्वावलंबन प्रशासकीय शिक्षण लोकशाही विकेंद्रीकरण ग्राम विकास 4 / 15महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो ? पूर्व विदर्भ दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा कोकण 5 / 15संजय गांधी नॅशनल पार्क....... येथे आहे. मुंबई चंद्रपूर सातारा गोंदिया 6 / 15गोबर गॅस मध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो ? इथेन मिथेन प्रोपेन सोडियम 7 / 15ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे ? जपान ऑस्ट्रेलिया न्युझीलँड दक्षिण कोरिया 8 / 15सॅमसंग कंपनी कोणत्या देशातील आहे ? जपान चीन दक्षिण कोरिया भारत 9 / 15राज्यसभेचे सभापती कोण असतात ? राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान सरन्यायाधीश 10 / 15इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ? लंडन ( इंग्लंड ) लिऑन ( फ्रान्स ) बर्लिन ( जर्मनी ) न्यूयॉर्क ( अमेरिका ) 11 / 15H3N8 विषाणूमुळे कोणत्या प्रकारचा आजार होतो ? कोरोना फूट अँड माऊस आजार बर्ड फ्लू स्वाईन फ्लू 12 / 15स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांचे स्मारक कोठे आहे ? पुणे नांदेड जळगाव अहमदनगर 13 / 15बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो ? A B C D 14 / 15इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला ? रुदरफोर्ड जेम्स चंडविक जे.जे.थॉमसन न्यूटन 15 / 152023 मध्ये महिला टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा विजेता संघ कोणता ? ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका भारत न्यूझीलंड Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)