100 mark revsion special test April 15, 2023 by Ashwini Kadam 0 100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️अपने संघर्ष को अपना जुनून बना लो... जब तक वो तुम्हारी कहानी ना लिख दे...!!आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 100समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही ? अकोला वर्धा अमरावती वाशिम 2 / 100महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशन होतात ? 2 3 4 1 3 / 100महाराष्ट्रात इंग्रजाविरुद्ध सशस्त्र लढा सर्वप्रथम कोणत्या क्रांतीवीराने दिला ? वासुदेव बळवंत फडके चाफेकर बंधू वि.दा. सावरकर चंद्रशेखर आझाद 4 / 100हडप्पा संस्कृतीमध्ये महास्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडले आहे ? हडप्पा कालीबंगन मोहेंजोदडो दायमाबाद 5 / 100कोणत्या वेदांमध्ये औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे ? ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद 6 / 100ऊर्जेचे SI मापन पद्धतीचे लेखक कोणते ? ज्युल किलोज्यूल कॅलरी किलोकॅलरी 7 / 100भारताने 18 मे 1974 रोजी पहिली अणुचाचणी यशस्वी केली त्यावेळी अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण होते ? डॉ. होमी भाभा डॉ. होमी सेठना डॉ. राजा रमण्णा डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम 8 / 100' सेवासदन ' या संस्थेची स्थापना कोणत्या महिला समाजसेविका ने केली ? पंडिता रमाबाई डॉ. रखमाबाई रमाबाई रानडे आनंदीबाई जोशी 9 / 100ब्रिक्स देशांमध्ये कोणत्या देशाचा समावेश होत नाही ? रशिया पाकिस्तान भारत चीन 10 / 100अर्थशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते ? जे.एम. केन्स ॲडम स्मिथ पॉल कुगमन यापैकी नाही 11 / 100नरनाळा किल्ला हा अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे ? अकोट बाळापुर मूर्तिजापूर पातुर 12 / 100भीमा व तुंगभद्रा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत ? गोदावरी कावेरी कृष्णा नर्मदा 13 / 100पिवळसर तपकिरी मृदा महाराष्ट्रातील कोणत्या भागात आढळून येते ? किनारपट्टी नदी खोरे दख्खन पठार चंद्रपूर , भंडारा पूर्वभाग 14 / 100जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात ? जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी मनपा आयुक्त जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी 15 / 100मानवी शरीरातील ' अपेंडिक्स ' हा भाग कोणत्या अवयवाला जोडलेला असतो ? जठर स्वादुपिंड लहान आतडे मोठे आतडे 16 / 100एका रांगेत माधवीचा क्रमांक शेवटून पाचवा आहे. दिनूचा क्रमांक सुरुवातीपासूनच नववा आहे. या दोघांमध्ये सुरेश आहे. तर रांगेमधील मध्यभागी असणाऱ्या मुलाचा क्रमांक कितवा असेल ? आठवा सहावा सातवा पाचवा 17 / 10032 : 23 : : 57 : ? 49 75 46 66 18 / 1003 × 3 × 3...... असे पाच वेळा मांडून त्यांचा गुणाकार केल्यास येणाऱ्या गुणाकारातील एकक स्थानचा अंक कोणता असेल ? 1 3 7 9 19 / 100प्रत्येक 1 मीटर अंतरावर 1 याप्रमाणे 14 झाडे एका रांगेत आहेत तर पहिल्या आणि शेवटच्या झाडांमधील अंतर किती ? 12 मीटर 13 मीटर 14 मीटर 15 मीटर 20 / 100दक्षिणेकडे तोंड करून उभा असलेला राजेश त्याच्या डाव्या बाजूस काटकोनात वळला, तर त्याच्या उजव्या बाजूची दिशा कोणती ? दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम 21 / 100अग्रज या मराठी शब्दाचा अर्थ काय होतो ? नंतर जन्मलेला आधी जन्मलेला उद्याला येत असलेला अल्पसंतुष्ट 22 / 100' क्षीर ' या महत्त्वाच्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा. पाणी अमृत दूध विष 23 / 100' शुल्क ' विरुद्धार्थी शब्द ओळखा. धवल कृष्ण अशुभ यापैकी नाही 24 / 100एकाच काळात होऊन गेलेले ऐतिहासिक घनिष्ठ मित्र समकालीन समानधर्मी 25 / 100विडा उचलणे भरपूर जेवण होणे प्रतिज्ञा करणे उपाशी राहणे विडा खाणे 26 / 100आगाखान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? हॉकी क्रिकेट बॅडमिंटन फुटबॉल 27 / 100डोकलाम पठार कोणत्या देशाचा भाग आहे ? भारत चीन भूतान नेपाळ 28 / 100.......कॅल्शियम कार्बोनेट चा प्रकार आहे. काच कागद संगमरवर काळी शाही 29 / 100बाळ गंगाधर टिळक यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली ? केसरी यंग इंडिया हरिजन नवभारत 30 / 100कोणत्या शहराला भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते ? मुंबई कोलकत्ता हैदराबाद बेंगळुरू 31 / 100' सूत ' या शब्दाचा अचूक अर्थ दर्शविणारा शब्द गट ओळखा. धागा , सारथी मुलगा , मित्र मुलगा , धागा सारथी , मुलगा 32 / 100' धी ' या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारे योग्य पर्याय कोणता ? पृथ्वी नदी पालवी बुद्धी 33 / 100समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. गौरव - सन्मान आठवण - अचंबा आकाश - मोहीम नदी - गिरी 34 / 100भोजन उपहार विहार आहार परिहार 35 / 100जलद पाऊस , मेघ वेगाने , आकाश पाऊस , वेगाने मेघा , वेगाने 36 / 100संहार विनाश प्रहार हार राग 37 / 100घड्याळ टिपूर गोड व कडू खारट व कडू तिखट व भाकर आंबट व तिखट 38 / 100गंधाक्षत विवाह सोहळ्यातील रंगविलेले तांदूळ सन्मानाने देवाला लावण्याचा टिळा मंतरलेले गंध युक्त तांदूळ हाती तांदूळ घेऊन मंत्र पुटपुटणे 39 / 100मज्जन दात घासण्याचे चूर्ण मनाई स्नान मगज 40 / 100इंद्र गजेंद्र महेंद्र देवेंद्र नरेंद्र 41 / 100अनुरक्त इच्छायुक्त अनुरागी प्रेमशब्द अनासक्त 42 / 100पृथक निराळा पृथ्वी पार्थिव यापैकी नाही 43 / 100कुक्षि निंदा म्यान आण शपथ 44 / 100उथव उथळ उथळ्या भरती ओहोटी 45 / 100अरज म्हणजे .... जो कधी जर म्हणत नाही असा. ज्यास कधी म्हातारपण येत नाही असा जो नेहमी जर - तर भाषा वापरतो असा जो कधी नाश पावत नाही असा 46 / 100खालीलपैकी कोणता देश काळ्या समुद्राशी सीमा जोडत नाही ? जॉर्जिया बल्गेरिया बेलारूस तुर्की 47 / 100खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे ? टोंगा जपानी मारियाना सुंदा 48 / 100कागदाचा शोध......या देशामध्ये लागला. जपान चीन जर्मनी इंग्लंड 49 / 100.........या वाळवंटाचा आशियातील सर्वात मोठे वाळवंट म्हणून निर्देश करावा लागतो ? राजस्थान कच्छ गोबी सहारा 50 / 100सुएझ कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो ? प्रशांत महासागर व भूमध्य सागर भूमध्य सागर व लाल सागर उत्तरी सागर व बाल्टिक सागर प्रशांत महासागर व लालसागर 51 / 100पृथ्वीला सूर्याभोवती एक अंश फिरण्यास किती वेळ लागतो ? 7 मिनिट 11 मिनिट 4 मिनिट 9 मिनिट 52 / 100हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आहेत ? आफ्रिका अमेरिका ऑस्ट्रेलिया आशिया 53 / 100खालीलपैकी कोणते अंटार्टीक खंडातील सर्वोच्च शिखर आहे ? विनस मॅसिफ सर रॉन्डम शिडली मुर्पिसन 54 / 100' लिओनार्दो द विन्सी ' हे संग्रहालय कोणत्या शहरात आहे ? व्हेनीस मिलन रोम काठमांडू 55 / 100व्ही आकाराच्या दऱ्या , घळई , जलप्रात ही भूरूपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात ? नदी हिमनदी समुद्र लाटा भूमिगत पाणी 56 / 100हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे ? 69% 78% 34% 21 % 57 / 100सूर्यग्रहण कधी दिसते ? अष्टमीला पूर्णिमेला अमावस्येला प्रतिपदेला 58 / 100उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणता देश ओळखला जातो ? भारत चीन जर्मनी जपान 59 / 100भारताने....शासन पद्धत स्वीकारलेली आहे. एकात्म संघराज्य अध्यक्षीय मर्यादित राजेशाही 60 / 100राष्ट्रपती आपल्या सत्तेचा वापर......यांच्या सल्ल्यानुसार करतात. राज्यपाल मुख्यमंत्री पंतप्रधान - मंत्रिमंडळ न्यायाधीश 61 / 100मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षाचा कार्यकाल......वर्षे आहे. 5 6 10 4 62 / 100खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही. स्वतंत्र समता माहितीचा अधिकार धार्मिक स्वतंत्र्य 63 / 100स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ. राजगोपालचारी 64 / 100सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात ? 58 व्या वर्षापर्यंत 60 व्या वर्षापर्यंत 62 व्या वर्षापर्यंत 65 व्या वर्षापर्यंत 65 / 100भारतीय राज्यघटनेनुसार.......सार्वभौम आहे. केंद्र सरकार राज्य सरकार भारतीय जनता पोलीस 66 / 100भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंची व लांबीचे प्रमाण.......आहे. 3:2 2:3 2:4 3:4 67 / 100भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना...... हा भाग आधारभूत व महत्त्वाचा असतो. मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे सरनामा मूलभूत कर्तव्य 68 / 100राज्यसभेचे पदसिद्ध सभापती......हे असतात. राज्यपाल उपराष्ट्रपती उपसभापती संसदीय मंत्री 69 / 100भारतात......... या राज्यात समान नागरी कायदा अस्तित्वात आहे. महाराष्ट्र केरळ राजस्थान गोवा 70 / 100राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत त्यांची कामे....... पार पाडतात. पंतप्रधान सरन्यायाधीश उपराष्ट्रपती यापैकी नाही 71 / 100लोकसभेच्या बैठका....... अध्यक्षतेखाली होतात. मुख्यमंत्री राष्ट्रपती पंतप्रधान सभापती 72 / 100....... हे राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा असतात. पंतप्रधान उपराष्ट्रपती मुख्यमंत्री यापैकी नाही 73 / 100महाराष्ट्रातून लोकसभेवर....... सदस्य निवडले जातात. 45 47 48 50 74 / 100........ हे संसदेचे कनिष्ठ व प्रथम सभागृह आहे. लोकसभा राज्यसभा विधानसभा यापैकी नाही 75 / 100' आनंदवन ' संस्थेची स्थापना कोणी केली ? विठ्ठल रामजी शिंदे अभय बंग संत गाडगेबाबा बाबा आमटे 76 / 100' वारकरी संप्रदायाचा कळस ' असे कोणास म्हटले जाते ? संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत तुकाराम 77 / 100' बाल कुपोषणा ' शी संबंधित कार्य करणारी खालीलपैकी कोणती हस्ती आहे ? अभय बंग बाबा आमटे बाबा आढाव डॉ. श्रीराम लागू 78 / 100' संपूर्ण भूमी ईश्वरांची आहे ' ही घोषणा कोणी केली ? विनोबा भावे महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री विनायक सावरकर 79 / 100राजश्री शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला ? सन 1920 सन 1918 सन 1921 सन 1922 80 / 100भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण ? पंडित लक्ष्मणशास्त्री जोशी पंडित विष्णुशास्त्री जोशी पंडित बाळशास्त्री जोशी पंडित महादेवशास्त्री जोशी 81 / 100महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण ? जे. एस. मिल थॉमस पेन व्हाल्टेअर प्लेटो 82 / 100पसायदानाचे लेखक किंवा रचनाकार कोण ? संत नामदेव संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत जनाबाई 83 / 100यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ कोठे आहे ? सातारा कराड नांदेड सांगली 84 / 100खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला नाही ? गुलामगिरी सार्वजनिक सभा शेतकऱ्यांचा आसूड सुधारक 85 / 100' रयत शिक्षण संस्थेची ' स्थापना कोणी केली ? शाहू महाराज डॉ. बापूजी साळुंखे कर्मवीर भाऊराव पाटील एन. डी. पाटील 86 / 100' शेतकऱ्यांचा आसूड ' हे पुस्तक कोणत्या समाजसुधारकाने लिहिले आहे ? वि. रा. शिंदे न्या.गोखले न्या. रानडे महात्मा फुले 87 / 100खालीलपैकी कोणी तलाठी शाळांची स्थापना केली ? महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज लोकमान्य टिळक डॉ. बाबासाहेब आंबेडकर 88 / 100सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली ? गणेश वासुदेव जोशी लोकमान्य टिळक महात्मा फुले न्या. गोखले 89 / 100' सुधारक ' हे साप्ताहिक कोणत्या समाजसुधारकाने चालू केले ? महात्मा फुले न्या. रानडे धो. के. कर्वे गोपाळ गणेश आगरकर 90 / 100पवन ऊर्जा मध्ये भारताचे स्थान जगात........ आहे. दुसरे तिसरे चौथे पाचवे 91 / 100माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते ? 70% 16% 10% 08% 92 / 100माणसाच्या मांडीच्या हाडास........ अशी संज्ञा आहे. फीमर पॅटेला अलना रेडियस 93 / 100एकपेशीय प्राण्यास........ असे म्हणतात. आदीजीव जिवाणू कुहरांगी यापैकी नाही 94 / 100आम्ल पर्जन्य साठी खालीलपैकी कोणता घटक प्रामुख्याने जबाबदार आहे ? CO2 CFCs H2S NO2 & SO2 95 / 100' ग्लुकोमिया ' हा रोग कोणत्या अवयवास होतो ? मेंदू कान डोळे अस्थी 96 / 100एक ग्रॅम प्रथिनांमधून......... ऊर्जा मिळते. 9 किलो कॅलरी 7 किलो कॅलरी 2 किलो कॅलरी 4 किलो कॅलरी 97 / 100भारतीय अवकाश संशोधन संस्था ( ISRO ) कोठे आहे ? थुंबा बंगलुरु हैदराबाद खरगपूर 98 / 100बर्फामध्ये.........मिसळल्यावर तो वितळण्यास खूपच वेळ लागतो. कार्बन ऑक्सीजन आम्ल मीठ 99 / 100आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते ? प्रथीने कर्बोदके मेद जीवनसत्वे 100 / 100अनुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात ? कोळसा निऑन युरेनियम लेलीयम Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp