GK special test April 15, 2023 by Ashwini Kadam 0 GK स्पेशल टेस्ट ( 2023 ) TelegramAll the best 👍❤️शिंपल्यासारखी खुप कमी लोकं असतात, या जगात जे दुसऱ्यांना मोत्यासारखं घडवायला स्वतःचा स्वार्थ बघत नाहीत.आजची GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15मानवी शरीरातील ' अपेंडिक्स ' हा भाग कोणत्या अवयवाला जोडलेला असतो ? जठर स्वादुपिंड लहान आतडे मोठे आतडे 2 / 15जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात ? जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी मनपा आयुक्त जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी 3 / 15पिवळसर तपकिरी मृदा महाराष्ट्रातील कोणत्या भागात आढळून येते ? किनारपट्टी नदी खोरे दख्खन पठार चंद्रपूर , भंडारा पूर्वभाग 4 / 15भीमा व तुंगभद्रा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत ? गोदावरी कावेरी कृष्णा नर्मदा 5 / 15नरनाळा किल्ला हा अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे ? अकोट बाळापुर मूर्तिजापूर पातुर 6 / 15अर्थशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते ? जे.एम. केन्स ॲडम स्मिथ पॉल कुगमन यापैकी नाही 7 / 15ब्रिक्स देशांमध्ये कोणत्या देशाचा समावेश होत नाही ? रशिया पाकिस्तान भारत चीन 8 / 15ऊर्जेचे SI मापन पद्धतीचे लेखक कोणते ? ज्युल किलोज्यूल कॅलरी किलोकॅलरी 9 / 15कोणत्या वेदांमध्ये औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे ? ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद 10 / 15हडप्पा संस्कृतीमध्ये महास्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडले आहे ? हडप्पा कालीबंगन मोहेंजोदडो दायमाबाद 11 / 15भारताने 18 मे 1974 रोजी पहिली अणुचाचणी यशस्वी केली त्यावेळी अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण होते ? डॉ. होमी भाभा डॉ. होमी सेठना डॉ. राजा रमण्णा डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम 12 / 15' सेवासदन ' या संस्थेची स्थापना कोणत्या महिला समाजसेविका ने केली ? पंडिता रमाबाई डॉ. रखमाबाई रमाबाई रानडे आनंदीबाई जोशी 13 / 15महाराष्ट्रात इंग्रजाविरुद्ध सशस्त्र लढा सर्वप्रथम कोणत्या क्रांतीवीराने दिला ? वासुदेव बळवंत फडके चाफेकर बंधू वि.दा. सावरकर चंद्रशेखर आझाद 14 / 15महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशन होतात ? 2 3 4 1 15 / 15समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही ? अकोला वर्धा अमरावती वाशिम Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)