PYQ special test no.764

0

PYQ स्पेशल टेस्ट no.764

All the best 👍❤️

ज्ञान धनापेक्षा श्रेष्ठ असते कारण, 

          धनाचे संरक्षण तुम्हाला करावे 

     लागते पण ज्ञान हे तुमचे संरक्षण करते.

आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?

2 / 15

........ या खनिजापासून मुख्यतः ॲल्युमिनियम हा धातू तयार केला आहे.

3 / 15

खालीलपैकी कोणता जिल्हा अमरावती प्रशासकीय विभागात येत नाही ?

4 / 15

चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?

5 / 15

....... हा भारताचा संगीताचा पाया मानला जातो .

6 / 15

विसर्ग हा एक...... वर्ण आहे.

7 / 15

विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार झालेल्या नामाच्या रुपाला........ म्हणतात.

8 / 15

' कटक ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

9 / 15

देवासमोर सतत तेवत असणारा दिवा

10 / 15

राईचा पर्वत करणे

11 / 15

9000 च्या 30 % च्या 30 % म्हणजे किती ?

12 / 15

एका व्यक्तीचा जन्म सोमवार दिनांक 1 जानेवारी 2004 रोजी झाला तर त्याचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी येईल ?

13 / 15

46 , 56 , 67 , 80 , 88 , ?

14 / 15

1 की. मी. म्हणजे......... से. मी.

15 / 15

एक काम 6 व्यक्ती रोज 8 तास काम करून 63 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 7 व्यक्ती रोज 6 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील ?

Your score is

The average score is 0%

0%

  हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!